मिपा कि मिपाकर..
मिपा कि मिपाकर..
सरळ मुद्या म्हणजे नक्की मिपा काय आहे?
नव्या-नवोदित व जुन्या-प्रस्थापित जनांनी एका वादकाप्रमाणे केलेली लेखनाची जुगलबंदी. किंवा प्रस्थापित वा नवोदितांनी केलेली- लिहिलेली एकेरी सरगम. मिपावरच्या लेखनापेक्षा त्यावरील खोचक - बोचक गमतीशीर वा विवादास्पद वा हास्यास्पद प्रतिक्रिया वाचण्यात लोकांना रस वाटतो. हि देखील चांगली बाब आहे.
कधी कधी होते असे जो नवोदित, नवोदित म्हणण्यापेक्षा नवीन मिपाकर काही नवे साहित्य लिहिण्याचा प्रयत्न करतो त्यावर अशा टिप्पण्या होतात कि त्याला निराशा वाटते. व पुढील लेख लिहिण्यास थोडे असंबद्ध वाटते. असुरक्षितता वाटते.
मिसळपाव