मुशर्रफना व्हिसा नाकारुन केन्द्र सरकार ने योग्य केले आहे .
मुशर्रफ सारख्या भारताविरुध्द नेहमीच गरळ ओकणारया माणसाला केन्द्र सरकार ने व्हिसा नाकारुन फार उत्तम काम केले.
भारतात येउन आपल्याच राजकरण्यानना हा माणुस सल्ला देउन जातो व आपल्या नेत्यान्ची गोची करुन जातो असे मला नेहमी जाणवले. काही दिवन्सापुर्वि तर मुशर्रफने कबुलीसुध्दा दिली की कारगिलचा कर्ता करविता मीच होतो. अशा परीस्थीतित आपल्या सरकारने कधी नव्हे ते एक चान्गले काम कुथलाही घोळ न घालता केले. पाकिस्तान मधे वाटेल ते करुन परतण्यासाथी हा माणुस काहिहि करु शकतो. मिडीया वाल्यान्चि मात्र एक मोथी सन्धि गेली हे मात्र नक्की.
आपल्या सरकारला अनेक धन्यवाद
मिसळपाव
रोझा पार्क्स
(जन्म: ४ फेब्रुवारी १९१३ मृत्यू: २४ ऑक्टोबर २००५)
रोझा लुईस हे तिचं पाळण्यातलं नाव. अगदी सामान्य गरीब घरात रोझाचा जन्म झाला. रोझा जेमतेम दोन वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला.