गृहखात्याची खराब इमेज
महाराष्ट्रातील राजकारणी लोक नवनव्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या घडवत आहेत. नुकतेच विधानसभेच्या पवित्र स्थळी राजकारण्यांनी कायदा हातात घेऊन एका पोलिस अधिकार्याला बुकलून काढले.
६..३० ची कर्जत पकडली , किसन अल्पेश ठाण्याहून आले, मग नेरळला उतरल्यावर आधी पोटात इडल्या ,मेदूवडे सारले (आधी पोटोबा , मग ट्रेकोबा :) ).