तुंग- तिकोनाजवळच्या अंजनवेलमधील आकाश दर्शनाचा सोहळा!
आकाशातला प्रकाशाचा उत्सव!
✪ अखेर धुमकेतूने दर्शन दिलं!
✪ अंधार्या आकाशात तार्यांची उधळण
✪ गुरू ग्रहावर उपग्रहामुळे पडलेल्या सावलीचा थरार
✪ आकाशात तार्यांचा व जमिनीवर दवाचा पाऊस
✪ मोरगिरी किल्ला व घुसळखांब परिसरात भ्रमंती
✪ हजारो वर्षांपूर्वीच्या जगात नेणार्या बेडसा लेण्या!
✪ Anjanvel- the week-end spent well!
नमस्कार. नुकताच आकाशातल्या प्रकाशाच्या उत्सवाचा अनुभव घेता आला. पवना धरणाच्या परिसरात व तुंग- तिकोना किल्ल्यांमध्ये असलेल्या अंजनवेल कृषि पर्यटनच्या सुंदर ठिकाणी आकाश दर्शनाचा आनंद घेता आला व इतरांसोबत शेअरही करता आला. त्या अनुभवाचं हे वर्णन.
मिसळपाव
***
शेतात स्थलांतरीत ग्रे हेराॅन पक्षांची घरटी स्थानिक घारींनी नष्ट केली. गेली सात आठ वर्षांपासून येणारे पाहुणे पक्षी गेले दोन तीन वर्षात आलेच नाहीत.
-
माळमुनिया,खंड्या, बुलबुल यासारखे छोटे पक्षी दाट झुडपं,इमारतीतील कोपरे,खोपचे, वातानुकूलित यंत्रा मागे,अडगळीत घरटे बनवतात. शिंपी हा खुपच छोटा पक्षी,चंचल,चपळ. अजून तरी मी त्याला कॅमेऱ्यात पकडू शकलो नाही. घनदाट पानांच्या झाडावर पाने शिवून सुंदर द्रोणा सारखे घरटे बनवतो.
***
ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली व ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो.