तीन देवियां - भाग २
पहिला भाग इथे वाचा : https://www.misalpav.com/node/43220
मग मी तिला एके ठिकाणी घेऊन गेलो. काय बोलायचे वगैरे तयारी पक्की झाली होती. वातावरण खेळकर करावे म्हणून तिला एक जोक सांगितला, तुम्हाला पण सांगतो
( एकदा दोन मित्र, राम आणि श्याम रेल्वेने प्रवास करत असतात. डब्यात एक पूर्ण टक्कल पडलेला माणूस असतो. राम श्यामला म्हणतो, तू जर त्या माणसाच्या टकलावर मारलेस तर तुला १०० रु देईन. श्याम जातो, त्या माणसाच्या टकलावर जोरात मारतो आणि त्या माणसाला म्हणतो, "अरे काळे तू इकडे कुणीकडे ? ".
मिसळपाव