डोह
पल्याड-
एखादा कभिन्नकाळा राक्षस निवांत पहुडलेला असावा
आणि केवळ त्याच्या अस्तित्वाच्या भीतीने कुणीही त्याच्या आसपास फिरकू नये
असा तो गूढगर्भ डोह निवांत पसरला होता.
वाटसरू ... वाटसरूच तो अनंत अंतर पायदळी तुडवून श्रांत झालेला
पुढे तोडायच्या अंतराची कितिक गणती असेल या विचाराने विद्धसा, हळू-हळू डोहाच्या काठी आला.
वाटसरू पाणी घ्यायला झुकणार इतक्यात गहन गंभीर आवाज निनादला ...
ये, राजा... ये.
सगळी राज्यश्री सोडून गेली, सगे सोयरेही सोडून गेले आता तुला माझी आठवण झाली ना ?
ये ...
मिसळपाव
कृती-
या ढोकळ्याचे तीन भाग असतात. पांढरा ढोकळा, चटणी व पिवळा ढोकळा.