अभिनव वैचारिक शब्दप्रवास
रविवार दिनांक 22-9-2019 च्या सकाळ, सप्तरंग पुरवणीत प्रा. विनिता देशपांडे (पुणे) यांनी लिहिलेले माझ्या कादंबरीवरचे परीक्षण:
- विनीता श्रीकांत देशपांडे
डॉ. सुधीर देवरे लिखित "मी गोष्टीत मावत नाही" कादंबरी वाचल्यावर प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे "ते" गोष्टीत खरंच मावत नाहीत. वाचकहो, आता हे "ते" कोण? हे जाणून घेण्यासाठी कादंबरी वाचल्याशिवाय उमगणार नाही. "ते" समाजात सर्वत्र वावरणारे आहेत. सर्व स्तरांवर ते वावरतात.
मिसळपाव