शेअर मार्केट क्लासेस
लेखनप्रकार
आजकाल शेअर मार्केट क्लासेस चा खूपच सुकाळ झालाय. मी ही गेले वर्षभर कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये... जवळजवळ फुकटात खूप लवकर अतिश्रीमंत होण्यासाठी अश्या क्लासेस चे बरेच सेमिनार ( eye opener वगैरे ...) अटेण्ड केलेत...
so called अध्यात्मिक बाबा,बुवा ,देव्या.. आणि हे मार्केटगुरु ह्यांच्या मोडस ऑपरेंडी मध्ये बरेच साम्य आढळले ( जसे टार्गेटेड market - मंदी च्या भीतीने आणि असे ही सदैव नोकरी गमावण्याची भीती वाटत असलेले IT वाले गिर्हाईकं ... सुरुवात ५-१० हजाराच्या module पासून करून हळूहळू लाखोंचे कोर्स गळ्यात मारणे .... - मला माहित असलेला एक कोर्स १६ लाखाचा आहे !!!)
ह्या गुरूंना whatsapp ग्रुप्स , telegram channels , zoom सारखे ब्रॉडकास्टींग apps मुळे आपला धंदा आणि संप्रदाय वाढवणे खूप सोपे झालेय.. तर प्रश्न असा आहे की मिपाकरांच्या पाहण्यात असे इंट्रा-डे ट्रेडिंग करून करोडपती ( ३-४ सेमिनार अटेंड केल्यामुळे आपण लाखोपती तर एकदम छाटछूट समजतो !!!) झालेले मराठी माणसे माहित आहेत का? एक गुरु तर कमीत कमी १०० कि १००० मराठी माणसांना करोडपती बनवायला निघालाय ( नाव लिहीत नाही काहींना समजले असेलच...). दुसरे म्हणजे ट्रेडिंग मध्ये गमावलेला पैसे हे लोक क्लास मध्ये कमावतात असांज अंदाज आहे.. खरे असावे का?
मिपाकरांना अश्या क्लासेस चे...गुरूंचे..त्यांच्या शिष्यांचे ( हा MLM सारखा च प्रकार आहे.. किती ही उल्लू बनले तरी शिष्य गुरुची प्रशंसा च करतात !!!) काही अनुभव असतील ( positive आणि negative ) तर share (!!!) करावेत ही विनंती ...knowledge मध्ये भर पडून हा मार्ग सोडावा कि धरून चालावा हे ठरवता येईल...
वाचने
46024
वाचनखूण
प्रतिक्रिया
69
१६ लाख फी !!!!!
नाद च खुळा आहे हा -:) देतात लोक ...
खरंच अशा लोकांना
पत्रकार अभ्यासक्रम अगदी
ह्म्म विषय गंभीर आहे
गुंतवणूक शिक्षण विकण्याचा "धंदा "
हे सगळे लैच आहे बाबाऊ!
बऱ्याच वर्षांपूर्वीचा हा
शेयर मार्केट आणि फसवणूक
सगळेच क्लास वाले झोला छापच
आजचा सुविचार अत्यंत आवडला आहे :))
पैसा निर्माण करता येत नाही, पैसा नष्ट होत नाही, पैसा फक्त खिसे बदलतो.हा हा हा :)शेयर बाजार आणि कलासेस आणि झटपट श्रीमंती !!
पैसे जास्त झाले की त्याला
लोकं मार्केट काय आहे, हे
In reply to लोकं मार्केट काय आहे, हे by अरिंजय
खरे न्यान
मुळात बाजारात नफा कसा होतो?
In reply to मुळात बाजारात नफा कसा होतो? by सुबोध खरे
"म्हणजेच २०१० मध्ये हा समभाग
In reply to मुळात बाजारात नफा कसा होतो? by सुबोध खरे
समजा मी एक गहु तांदुळाचा घाऊक
In reply to समजा मी एक गहु तांदुळाचा घाऊक by राहुल मराठे
उलाढाल ( ट्रेडिंग,
In reply to मुळात बाजारात नफा कसा होतो? by सुबोध खरे
खरे साहेब,
माझी पुतणी इन्फोसीसमधे होती.
In reply to माझी पुतणी इन्फोसीसमधे होती. by शाम भागवत
२००१ ला ३ समभागाची किंमत ६३
In reply to २००१ ला ३ समभागाची किंमत ६३ by सुबोध खरे
हाच हिशेब टी सी एस मध्ये केला
In reply to २००१ ला ३ समभागाची किंमत ६३ by सुबोध खरे
महिना १ लाख पगारवाल्याची
In reply to २००१ ला ३ समभागाची किंमत ६३ by सुबोध खरे
सहमत खरे साहेब,
In reply to २००१ ला ३ समभागाची किंमत ६३ by सुबोध खरे
सहमत खरे साहेब,
प्रतिक्रिया वाचायला आवडते आहे
शेअर बाजार - काही मनातले प्रश्न
In reply to शेअर बाजार - काही मनातले प्रश्न by स्वधर्म
अतिशय योग्य
In reply to अतिशय योग्य by ज्ञानव
जुगार vs ट्रेडिंग
अ ) मी ही गेले वर्षभर कमीत
@ज्ञानव
In reply to @ज्ञानव by सुबोध खरे
हो.
४ वर्षापुर्वी
In reply to ४ वर्षापुर्वी by ढब्ब्या
शेयर बाजारकडून तुमच्या
चांगली चर्चा.
शेअर मार्केट च्या क्लासेसचा मोठा बाबा सुनिल मिंगलानी हा आहे.
बाजारात एवढा मोठा नफा
दादाभाऊऽऽऽऽ
छान चर्चा.
आजतागायत आपला चांगला चाललेला
In reply to आजतागायत आपला चांगला चाललेला by सुबोध खरे
रॉबर्ट कीऑसकी
In reply to रॉबर्ट कीऑसकी by चौकस२१२
पण याचे उत्तर यांचे "भक्त "
In reply to पण याचे उत्तर यांचे "भक्त " by सुबोध खरे
पूर्वग्रह नाही साधा तर्क आणि ग्राहक जागरूकता
In reply to पूर्वग्रह नाही साधा तर्क आणि ग्राहक जागरूकता by चौकस२१२
हायला
"भक्त"
झालो हे आपले म्हणणे मला अजिबात मान्य नाही.डायरेक्ट म्युच्युअल फंड्स लाँग टर्म साठी घेणे सगळ्यात बेस्ट
In reply to डायरेक्ट म्युच्युअल फंड्स लाँग टर्म साठी घेणे सगळ्यात बेस्ट by सुधीर
एखाद्या विशीष्ट्य समभागांत
In reply to एखाद्या विशीष्ट्य समभागांत by शाम भागवत
+१
In reply to डायरेक्ट म्युच्युअल फंड्स लाँग टर्म साठी घेणे सगळ्यात बेस्ट by सुधीर
एखाद्या विशीष्ट्य समभागांत
In reply to डायरेक्ट म्युच्युअल फंड्स लाँग टर्म साठी घेणे सगळ्यात बेस्ट by सुधीर
छान!
In reply to छान! by तुर्रमखान
बैलाचा डोळा उत्तम विवेचन
In reply to छान! by तुर्रमखान
फसवणूक बाहेरून नाही आतूनच होते.
In reply to फसवणूक बाहेरून नाही आतूनच होते. by ज्ञानव
_/\_
In reply to फसवणूक बाहेरून नाही आतूनच होते. by ज्ञानव
ये हुई बात. _/\_
In reply to फसवणूक बाहेरून नाही आतूनच होते. by ज्ञानव
वा उस्ताद वाह.
In reply to फसवणूक बाहेरून नाही आतूनच होते. by ज्ञानव
मार्केट चा धोका
In reply to छान! by तुर्रमखान
म्युच्युअल फंड बाबतीत -->
In reply to म्युच्युअल फंड बाबतीत --> by तेजस आठवले
एजंट
In reply to म्युच्युअल फंड बाबतीत --> by तेजस आठवले
नाण्याची दुसरी बाजू
ग्राहकांची मानसिकता हा एक फार
स्ट्रॅटेजीचे परतावे म्युच्युअल फंडापेक्षा अधिक असले तर उत्तम
In reply to स्ट्रॅटेजीचे परतावे म्युच्युअल फंडापेक्षा अधिक असले तर उत्तम by सुधीर
अंशतः सहमत
In reply to अंशतः सहमत by ज्ञानव
सुधारणा
In reply to अंशतः सहमत by ज्ञानव
छन माहिती मिळाली ....
In reply to छन माहिती मिळाली .... by dadabhau
तुम्ही आधी समुहात
In reply to तुम्ही आधी समुहात by ज्ञानव
तुमच्या समुहामधे मिपा मिपा
In reply to स्ट्रॅटेजीचे परतावे म्युच्युअल फंडापेक्षा अधिक असले तर उत्तम by सुधीर
डिएसपी मिड कॅप केवळ एक उदा. आहे
खरच मस्त चर्चा सुरू आहे.
वरिल विषयाशी संबधित एक दुवा.