Skip to main content

भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान भारताचे सर्वात निकृष्ट पंतप्रधान?

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 29/10/2019 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
1 पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पंतप्रधान झालेच नसते तर? (पूर्वप्रकाशन “’मैफल’ ई-दिवाळी अंक-परिसंवाद) लेखक: सुधीर काळे भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान भारताचे सर्वात निकृष्ट पंतप्रधान? भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हां मी ५ वर्षाचा होतो. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळच्या पहिल्या १० वर्षांच्या खेळ व शाळेच्या अभ्यासाखेरीजच्या कुठल्याच घटना मला आठवत नाहींत. मला साधारणपणे १९५६-५७ पासूनच्या आठवणी आहेत.

पुन्हा 'शिवनाथ एक्सप्रेस' पुन्हा कूपे नंबर - एस-९...

लेखक महामाया यांनी शनिवार, 26/10/2019 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
शिवनाथ एक्सप्रेस...बिलासपुर ते नागपुर... एस-९ याचं काही नातं जुडलेलं दिसतंय...आषाढी एकादशीच्या दिवशीचा अनुभव मी दिला होता...सप्टेंबर महिन्यात पुन्हा अनुभव आला... दर महिन्यात मुलीला घेऊन नागपुरला जावं लागतं...यावेळी जातांना आमचं गोंडवाना एक्सप्रेसनी रिझर्वेशन होतं...सकाळी 5.50 ची गाडी...12.30ला नागपुरला पोचून सरळ डॉक्टर जवळ जायचं...त्याने दुपारची दोनची वेळ दिली होती...स्टेशनावर पोचलो तर ट्रेन तीन तास लेट होती... स्टेशनापासून घर लांब आहे...परत येणं जिवावर आलं...

India Deserves Better - ८. निवडणुक जाहीरनामे, आश्वासने.. ते न पाळता पुन्हा सामोरे येणारे पक्ष आणि आपण

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 25/10/2019 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
नोट : महाराष्ट्रात नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, आणि भाजपा शिवसेना युतीला पुन्हा सत्तेत येण्यासाठीचे बहुमत मिळाले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तरीही स्थानिक मुळ विकासाची, पायाभुत सुविधांवर केलेल्या प्रगतीची कुठलीच चर्चा या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षांकडुन झाली नाही, आणि २०१४ ला दिलेल्या अश्वासनांबद्दल आणि त्या नंतर केलेल्या कामांची कुठली ही चर्चा कोणाच्याही भाषणांमध्ये दिसली नाही.

मदत हवी आहे म्हैसूर उटी ट्रिप

लेखक अनिकेत वैद्य यांनी शुक्रवार, 25/10/2019 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
म्हैसूर उटीला ह्या दिवाळीत जाण्याचा प्लॅन नक्की आहे. आम्ही दोघे + ८ वर्षाचा मुलगा सोबत आहे. स्वतःचे वाहन नेणार नाही. रविवार, २७ ऑक्टोबर पुणे ते म्हैसूर प्रवास सोमवार २८ ऑक्टोबर आणि मंगळवार २९ ऑक्टोबर म्हैसूर दर्शन बुधवार ३० ऑक्टोबर म्हैसूर ते उटी बस ने ३०, ३१, १ नोव्हेंबर उटी दर्शन २ नोव्हेंबर उटी ते मेत्तूपलयम टॉय ट्रेन ने प्रवास तेथून कोईम्बतूर मार्गे ३ नोव्हेंबर ला सकाळी बंगलोर ला परत म्हैसूर ला आवर्जून बघण्यासारखे राजवाडा, प्राणी संग्रहालय ह्या खेरीज काय आहे? उटीला पाहण्यासाठी १३ पॉईंट्स/जागांची ची एक लिस्ट मिळाली आहे.

कलाक्षेत्र च्या आठवणी

लेखक मृणमय यांनी शुक्रवार, 25/10/2019 07:02 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या भागाला सिकन मटन फिस पार्ट २ असे म्हणायला हि हरकत नाही. माझ्या कलाक्षेत्र च्या आठवणी लिहाव्या तेवढ्या कमीच आहेत. कलाप्रेमींचे ते तीर्थक्षेत्र ...पवित्र आणि निसर्गरम्य जागा. अगदी समुद्राच्या जवळ असल्याने रात्री लाटांचा आवाज आणि खाऱ्या पाण्याचा (मासोळी बाजारात येणारा) वास घेत रात्रीची झोप लागायची. सगळीकडे समुद्र काठची बारीक रेती, उन्हा मध्ये गरम रेती वर चालले कि पायाला नॅचरल मसाज व्ह्यायचा. संध्याकाळी ७. ३० ला रात्रीचे जेवण झाले कि आम्ही थोड्या वेळ समुद्राचे गार वारे खात आकाशाकडे बघत बसायचो. मनाला इतका शांत त्यानंतर कधीच वाटलं नाही.

श्रद्धांजली

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
body { background-color:#000; } /* जनरल */ h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif} p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;} h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;} .shirshak { background-color:#000; padding:16px;

संपादकीय : श्रोतया ज्ञानाची। दिवाळी करी।।

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
body { background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png"); } /* जनरल */ h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif} p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;} h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

मुखपृष्ठ

लेखक अभ्या.. यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
body { background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png"); } /* जनरल */ h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif} p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;} h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

सहवर्धन : रस्तेमें कोई साथी तुम्हारा मिल जाएगा!

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
body { background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png"); } /* जनरल */ h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif} p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;} h5 {font-size:15px!important; text

भामरागड

लेखक लोकेश तमगीरे यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
body { background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png"); } /* जनरल */ h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif} p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;} h5 {font-size:15px!important; text