सायकलायण : २. पुणे ते रायलिंग पठार (लिंगाणा)
सायकलायण : २. पुणे ते रायलिंग पठार (लिंगाणा)
2019.
_______________________________
ऑक्टोबर आला की सोनकी च्या मोहक फुलांनी सारं डोंगर रान भरुन जातं. हिरव्यागार वनराईत, कधी अवचीत पावसाची रिमझीम येते तर लगेच त्या मागुन शुभ्र ढगांनी साऱ्या वाटा अडवल्या जातात. कुठे हळुवार अवखळ छोटे छोटे झरे आपल्या अस्तित्वाची उगाच जाणीव करुन देत असतात. निसर्गाचे सह्याद्रीवर अतोनात प्रेम..
मिसळपाव