राधा
वारा घोंघावत अवती
गिरकी देहाभोवती
कानात फुलांचे डूल
केसात माळत रानभूल
गीत गुंजन श्वासभर
पैजण नाद नभभर
.....कृष्णाची राधा डोलती...
शिजल्यानंतर फोडी एका ताटात गार करून घ्यावे , पाणी बाजूला काढून ठेवावे , फेकू नये , मग मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यावे .
मग फोडणी करावी - तेल , मोहरी , जिरे , हिंग