मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राधा

सरीवर सरी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
वारा घोंघावत अवती गिरकी देहाभोवती कानात फुलांचे डूल केसात माळत रानभूल गीत गुंजन श्वासभर पैजण नाद नभभर .....कृष्णाची राधा डोलती...

वाचने 1547 वाचनखूण प्रतिक्रिया 1