बेंगळुरूचा कार्तिक -२
आज पिलेकाम्मा देवीच्या मंदिर परिसरात असलेल्या मुनेश्वर ह्या महादेवाच्या अवताराच्या पूजा पाहुत. प्रत्येक पूजेसोबत चेहर्यावरचे भाव कसे बदलातात पहा.
पंढरीतील शक्ती भक्तीचा संगम म्हणजे हि तालीम. पंढरी नगरीतील वैभवशाली कुस्ती परंपरेतील महत्वपूर्ण अन् मानाचे ठिकाण म्हणजे हि व्यायामशाळा.
भारतभूची कुस्ती परंपरा अतिप्राचिन. भगवान राम अन् कृष्णापासून ते छत्रपती शिवराय अन् धर्मवीर संभाजी महाराज हि या कुस्तीपरंपरेचे उपासकच.