संडे स्पेशल ( सत्यविनायकाच्या प्रसादाचे मोदक)
मोदक
साहित्यः
सव्वा वाटी खवा
सव्वा वाटी पिठीसाखर
७-८ वेलदोड्यांची पूड
सव्वा पावशेर बारीक रवा
पीठ भिजवण्याकरता दूध
२ टे.स्पून कडकडीत तेल
तळण्याकरता तूप
१.खवा हाताने मोकळा करून कढईत मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजावा. कोमट असताना हाताने मळून पिठीसाखर मिसळावी व वेलदोडा पूड घालावी.
मिसळपाव