फादरस डे
कवितेचा आशय असा आहे की आपण मोठी माणसं,मोठ्यांबरोबर औचित्य ठेवून वागत असतो,का तर एकमेकाच्या भावना सांभाळण्यासाठी आपली ही धडपड असते.पण तोच जर लहान मुलाबरोबर आपला संपर्क आला तर बहुदा आपण आपले "मूड" संभाळण्याचा प्रयत्न करतो.मुलांच्या भावनांची जास्त कदर करत नाही.ह्या कवितेत तिच मध्य कल्पना आहे.
फादरस डे
वाटेत एका अनोळख्याला
जवळ जवळ आपटलो
"माफ करा"असे म्हणून मी
त्याच्या पासून सटकलो
"करा माफ"मला पण
म्हणत थांबला तो क्षणभर
औचित्याच्या वागण्याने
सुखावलो आम्ही दोघे वरवर
आपल्या घरी
स्थिती असते निराळी
लाहान थोरासी चटकन
आपण वागतो फटकून
झाली त्यादिवशी गम्मत
होतो कामात मी दंग
चिमुकल्या माझ्या मुलाने
के
मिसळपाव