अनमोल...!
राम राम मंडळी,
प्रत्येक गोष्टीला काही किंमत असते, काही एक मोल असतं हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु मंडळी, या जगात अश्या अनेक गोष्टी आहेत की ज्या केवळ अनमोल आहेत. कितीही पैसे खर्च केले किंवा अन्य कोणताही खटाटोप केला तरी त्या गोष्टींचं मोल ठरवता येत नाही/येणार नाही, त्या केवळ अनमोल असतात.
परंतु असंही होऊ शकेल की माझ्याकरता जी गोष्ट अनमोल आहे ती कदाचित इतरांकरता नसेलही! म्हणजेच कुठली गोष्ट मोल करता येण्याजोगी, आणि कुठली अनमोल, हे व्यक्तिसापेक्ष आहे.
तर मंडळी, आपल्यापैकी प्रत्येकाच्या दृष्टीने अशी कोणती गोष्ट आहे की जी वैयक्तिकरित्या आपल्याला अनमोल वाटते?
मिसळपाव