भोक
आजकाल मुलगा विचित्र वागतोय, तुमच्या लक्षात नाही आलं का? सकाळी चहा देता देता आमचे कुटंब वदले.
रोज हे वाक्य ऑफिसमधे कानावर पड्तेच आता घरी सुद्धा तेच का हा प्रष्न मनात आला.
मी विचित्र तर माझा पण विचित्रच असणार, मी एक क्षिण विनोद केला.
तो काय बोलतोय ते कळतच नाही.(मि.पा. सदस्य झाली की काय ?मनात कुशंका)
म्हणजे काय? निट सांग.
अहो, गिजर दुरुस्त करायच नाही म्हणतो.
एवढच ना.- मी.
अहो तुम्ही एवढी कवतिकाने कॉलेजला जायला गाडी दिली तर हा बस ने जातो म्हणतोय.
आणखी काय,- मी
कपडे पुर्ण असल्याशिवाय वॉशिंग मशिन लावायला देत नाही.
ए.सी. पंधरा मिनिटात बंद करतो.
मिसळपाव