श्रद्धा हा मानवी जीवनाच्या अनेक ऊर्जास्त्रोतांमधील एक महत्त्वाचा ऊर्जास्त्रोत आहे. याला डावलून कोणतेच सामाजिक शास्त्र पुढे जाऊ शकत नाही. या ऊर्जेने मानवी जीवन सुखी होण्यास अथवा आलेली दु:खे भोगण्यास मदत होते. विज्ञानाची इच्छा, त्याचा उपयोग मानवी जीवन अधिक सुखी करण्यासाठीच आहे. विज्ञान हे एक माध्यम आहे, ते ध्येय नव्हे. ध्येय तर समाजाचे जीवन अधिक आनंदी करणे हेच आहे व असलेही पाहिजे. यासाठी त्या समाजाला काही घटना, काही वस्तू, वास्तू व व्यक्ती उपयुक्त ठरतात. सेतूसमुद्रम प्रकल्पासाठी सत्तेतील काहिजन त्यांच्या सहकार्यांसह धिंगाणा घालत आहे व रामसेतू उद्ध्वस्त करून श्रद्धांवरच घाला घालत आहे. श्रद्धाच कशी मानवाला तारक असते, याची भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण जगभरातील सर्वधर्मियांना जाणीव आहे.
प्रतिक्रियाचे स्वागत आहे.
वाचने
3504
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी खरे आहे
काहितरीच काय
In reply to अगदी खरे आहे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सहभाग
राम सेतू
राम सेतू
In reply to राम सेतू by विजुभाऊ
बहुतेक
In reply to राम सेतू by विजुभाऊ
बहुतेक
In reply to राम सेतू by विजुभाऊ
एक शक्यता
१५० वर्षापूर्विच्या जहाजांसाठीचा निरुपयोगी प्रकल्प
एक शंका
रामसेतु - इतिहास, भूगोल , विज्ञान व तंत्रज्ञान