Skip to main content

समुद्र...

लेखक veebee009 यांनी शुक्रवार, 14/11/2008 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्र... कसा ? असा किंवा तसा... समुद्र...
Taxonomy upgrade extras

एक पुणेरी पाटी...

लेखक veebee009 यांनी गुरुवार, 13/11/2008 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
"कामाशिवाय जास्त वेळ हॉटेल मध्ये बसू नये" हे त्या सर्वान्साठी.... जे... मिपावर येतात... आनि इथे... सध्या हॉटेलात... काहि हजार सभासद आणि काहि शे... लोक आलेत असे दिसते.. पण इथे खरडायचा फळा मात्र... कोरडा असतो...

घडता घडता घडेल ते घडेल

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 13/11/2008 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक मित्र अरूण ढवळे जे.जे.स्कूल ऑफ आर्टस मधे डिप्लोमा घेऊन झाल्यावर एका नावाजलेल्या वर्तमानपत्रात कार्टूनीस्ट म्हणून काम करायचा. धोबीतलावला त्याचा एक स्टुडियो पण आहे. आणि बरं चाललं आहे.मी मेट्रोसिनेमा जवळ बसची वाट बघत उभा असताना आमची नजरा नजर झाली.

'शिरगाव च्या आत्तार सरांना 'क्रुती भक्ती ' पुरस्कार ' प्रदान

लेखक शनआत्तार यांनी गुरुवार, 13/11/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
शिरगाव च्या आत्तार सरांना " क्रुती भक्ती" पुरस्कार प्रदान राजेंद्र चव्हाण शिरगाव श्री. शमशुद्दिन नसिरुद्दिन आत्तार म्हणजेच शिर्गाव हायस्कूल चे आत्तार सर हे या वर्षीच्या नारायण आश्रमच्या 'क्रुती भक्ती ' पुरस्काराचे मानकरी आहेत. पणती होऊन तेवत राहणा-या , कार्यरत व्यक्तिंच्या साठी हा पुरस्कार आश्रमाच्या वार्षीक स्नेह मेळ्याव्यात प्रतीवर्षी दिला जातो. रविवार दिनांक १६/११/२००८ रोजी दुपारी २.३० वाजता हा कार्यक्रम नारायण आश्रम कोळोशी येथे होईल.

कविता शोध

लेखक गणा मास्तर यांनी गुरुवार, 13/11/2008 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी बरेच दिवस राम गणेश गडकरीलिखित 'चिमुकली कविता' नावाची एक कविता शोधत आहे. मला या कवितेतील एकच तुटक ओळ 'तिच्या हनुवटीवर गणितातले दशांश चिन्ह ' आठवते. जी एं च्या 'माणस आरभाट आणि चिल्लर' या पुस्तकातही या कवितेचा उल्लेख आहे. कोणाला पुर्ण कविता माहीत असेल तर कृपया इथे द्यावी.

हुकलेले काही . . .

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 13/11/2008 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
भाऊबीजेच्या दिवशी पहाटे पुण्याला यशवंतराव चव्हाण नाट्यग्रुहात सुधीर गाडगीळांनी आयोजित केलेला "आशाबाई बरोबर मनमोकळ्या गप्पां"चा कार्यक्रम झाला. आशा भोसले ह्यांनी अतिशय खुमासदार शब्दात त्यांच्या काही आठवणी सांगितल्या. तर काही प्रसंगाच्या आठवणीनी जराश्या हळव्या झाल्या होत्या. त्यांनी गायलेल्या हिंदी/मराठी गाण्यांच्या काही ओळीसुद्धा गावून दाखवल्या. बरोबरच्या गायिका/ गायक, वेगवेगळे संगीतकार ह्यांच्याबरोबर काम करताना आलेले अनुभव अगदी आनंदाने मिश्कीलपणे खुलून सांगत होत्या. कार्यक्रम अतिशय चांगला झाला, अगदी कायम आठणीत राहील असा.

वेडा कुंभार

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 13/11/2008 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
हे प्रकटन सर्व मिपा सद्स्यांच्या मागणीवरुन. हा लेख सर्व सदस्यानी वाचावा अशी प्रामाणिक इच्छा. ह्या वरचे प्रतिसाद आणि चर्चा तुमची मर्जी. There will be times when people whom you help will turn you into God, Allah,Christ all rolled into one. Be careful of this situation because you are only human being. हे आमच्या साहेबाचे वाक्य मी कधीच विसरत नाही. आजही नाही. त्या सात वर्षात मी माणुस कमी घाणुस जास्त बाघितले. त्यापैकी एक अनुभव. आई, वडिल आणि मुलगी समोर खुर्चीवर बसले होते. मुली करिता आले होते. अगदीच लहान मुलगी होती. ११ वर्षाची असावी.

नंदावैनी...!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 13/11/2008 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे नका जीव खाऊ माझा! मी मेले की सुटाल सगळे एकदाचे..!" "राहूल, का उठलास जेवता जेवता? एवढाच भात उरला आहे तो संपवून टाक पाहू पटकन.." "अरे वा! आमची अस्मिताताई आली का शाळेतून! आज काय बुवा मज्जा आहे एका मुलीची. आज वाढदिवस म्हणून नवा ड्रेस घालून शाळेत गेली होती वाटतं माझी राणी! चल, हातपाय धुवा बेटा लौकर. गरमगरम वरणभात खायचाय ना?" "अरे देवा, थांब मी आल्ये..! काय खाल्लस काय रात्री? अरे थांब थांब, उभा रहा तिथेच. नाहीतर ते बरबटलेले कुले घेऊन हिंडशील गावभर.." असं म्हणून पदरबिदर खोचून नंदावैनी त्या कुणा लहानग्याला उचलून घाईघाईत संडासात घेऊन जाते! :) "प्रसाद, तू का घेतलास त्याचा चेंडू?