गीता
युक्ताहारविहारस्य युक्तचेश्टस्य कर्मसु|
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा||
तर मित्रानो,
आज गीता जयंती ,
वरील श्लोकाप्रमाणे अनेक श्लोकातुन जीवन तत्वज्ञान सांगणारी भगवद्गीता.
याच दिवशी(तिथीनुसार्)श्रीकृष्णाने गीता सांगीतली.किती वर्षापुर्वी त्यावर अनेक वादविवाद आजही चालु आहेत.
आपण सर्वानी गीता वाचली असेल मनन केले असेल निदान ती चाळली असेल .
गीतेचा कालावधी बराच जुना आहे.इतके वर्ष गीता जगाला मार्गदर्शन करत आहे हेच गीतेचे वैशिश्ट्य आहे.
गीतेवर अनेक वादविवाद झाले.प्रथम ती वेदान्विरुद्ध आहे असे म्हटले गेले मात्र ती वेदविरोधी नाही.त्यात वेद(ज्यांचे स्थान कोणी कितिहि नाकारले तरी अढळ आहे)आणि ढासळणारी
मिसळपाव
पर्याय १: मधुबाला...
पर्याय २: माधुरी दिक्षित...
पर्याय ३: तुलना करणे शक्य नाही......
काय मंडळी, विचारात पडलात ना?
याच विचारात पडलेला,
उम्मि...