Skip to main content

ती शाळा,तो बाक व ते शिक्षक

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 25/12/2008 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो, माझा १ सप्टेबरच्या सकाळ मध्ये आलेला माझ्या शाळेवरचा लेख येथे पुनर्प्रकाशित करत आहे.
आणि ज्या माझ्या शाळेबद्दल मी हे सर्व लिहिले ती ही माझी शाळा प्रायव्हेट हायस्कूल ...माझी शाळा ..माझा अभिम

हरवलेली ख्रिश्चन माणसे

लेखक एकलव्य यांनी गुरुवार, 25/12/2008 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
एकलव्याची तिरंदाजी ०९
आजच्या या सुप्रभाती सर्वांना नाताळच्या शुभेच्छा! काल रात्रीच सांटाने लालभडक मोज्यामध्ये माझ्या मुलीसाठी एक गोड फ्रॉक आणि एक सुंदरसे खेळणे आणून ठेवले आहे. Thanks Santa! She really is a sweet girl!! साखरझोपेतून घर जागे व्हायच्या आधी काही आठवणी मनात आल्या त्या निसटून जायच्या आत घाईघाईने येथे मांडतो आहे. मी किती बरे ख्रिश्चनांच्या सहवासात आलो... म्हटले तर बर्‍याच. पण तसे बघायचे झाले तर यातील अनेकांना मी ख्रिश्चन म्हणून पाहिलेच नाही.

भगवान श्रीराम मांसाहारी होते काय ?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 25/12/2008 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
भगवान श्रीराम हे मांसाहारी होते काय ? बरेच दिवस माझे आमच्या टोळक्यात ह्या विषयावरुन वाद विवाद सुरु आहेत. रामायणात तसा उल्लेख आहे का नाही ह्यावरुनही वाद सुरु आहेत.

कतला फ्राय

लेखक पांथस्थ यांनी गुरुवार, 25/12/2008 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः * तुमच्या आवडत्या माश्याच्या तुकड्या (नेहेमीप्रमाणे उभ्या कापा अथवा बंगाली पध्दतीने कापुन - मी कतला वापरला आहे) * हळद * मीठ * मोहरिचे तेल कृती: १. माश्याच्या तुकड्यांना हळद आणि मीठ चोळुन ठेवावे (~ ५-१० मिनीटे) २. पसरट (आणि शक्यतो नचिकटणार्‍या) भांड्यात मोहरिचे तेल गरम करावे ३.

निमित्य घटोत्कचाचे...

लेखक एकलव्य यांनी गुरुवार, 25/12/2008 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
एकलव्याची तिरंदाजी - ०८
"पण कशावरून?" हा किडा कशाकशाच्या बाबतीत आणि कधीकधीपासून डोक्यात वळवळायला लागला हे नेमके सांगता येणार नाही. या किड्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न तूर्तास बाजूला ठेवून एकलव्याने आज घटोत्कचाच्या भेटीला जायचे ठरविले आहे. त्यातही ऐतिहासिक, धार्मिक आणि राजकीय रंग लागू न देता शक्यतोवर निव्वळ भौतिक आणि भौमितिक अंगाने या भेटीकडे पाहावे अशी खूणगाठही त्याने आजसाठी मनाशी बांधली आहे.

-*******हॅप्पी न्यु इयर*******-------

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 24/12/2008 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
-*******हॅप्पी न्यु इयर*******------- ३१ डिसेंबरची बेभान रात्र आहे आसमंतावर गुलाबी थंडीची चादर आहे सारे वातावरण आनंदाने भरले आहे. मधुर संगीत चालु आहे, हास्य विनोद होत आहेत आज प्याला काठोकाठ भरलेला आहे, फेस पण ओसांडुन वहात आहे कर प्राशन अन हो स्वार त्या वारुणीवर विसरुन जा सा~या काळज्या, अन कटकटी जुन्या वर्षाला निरोप दे ..... अन नविन वर्षाचे जल्लोशात स्वागत कर जुन्या मित्रांची आठवण कर सा~यावर शुभेछ्यांचा वर्षाव कर नविन मित्रांचे स्वागत कर मैत्रीचें एक नविन पर्व चालु कर चषकातली सुरा प्राशन कर. अन नविन वर्षाचे जल्लोशात स्वागत कर आज ग्रुप मधे "ति" पण आली आहे, जुने गिले,शिकवे विसरुन जा. गालावर,
Taxonomy upgrade extras

सेवा क्षेत्रातील मंदी : एक इष्टापत्ति

लेखक गुळांबा यांनी बुधवार, 24/12/2008 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी सैन्यात जायला अतिशिक्षित तरुणांपैकी फारसे कोणी उत्सुक नसायचे. सैन्यदलांत अधिकारी वर्गाच्या जागा रिकाम्या आणि कनिष्ठ पदांसाठी तोबा गर्दी अशी स्थिती होती. मात्र सेवा देणार्‍या सर्वच क्षेत्रातील मंदीमुळे अतिशिक्षित तरुण परत सैन्यदलांत जायला उत्सुक झाला आहे. त्याची कारणे बरीच देता येतील; पण महत्त्वाची कारणे म्हणजे १) नोकरीची हमी - कंपनीच्या मनात आले आणि गुलाबी प्रेमपत्र दिले ही भानगड नाही २) मूळ पगार कमी असला तरी इतर भत्ते, कँटिनमध्ये सवलतीत वस्तु आणि निवासाची व्यवस्था ३) तांत्रिक बाबींसाठी उदा. संगणक तज्ज्ञ, स्थापत्य अभियंता इ.

ठाणे ' मिपा ' कट्टा (४)

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी बुधवार, 24/12/2008 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे मिपा कट्ट्याचे नक्की केले आहे. स्थळ : 'लक्ष्मी केशव कार्यालय' प्रताप सिनेमा समोर ; कोलबाड रोड ; खोपट ठाणे (प.) सर्वांनी दुपारी ४.०० पासून जमावयास सुरूवात करावी पण ५.०० पे़क्षा जास्ती उशीर करू नये ही विनंती . कट्ट्याला वेळेचे बंधन नसेल. मेनू : सायं.