पूर्वी सैन्यात जायला अतिशिक्षित तरुणांपैकी फारसे कोणी उत्सुक नसायचे. सैन्यदलांत अधिकारी वर्गाच्या जागा रिकाम्या आणि कनिष्ठ पदांसाठी तोबा गर्दी अशी स्थिती होती.
मात्र सेवा देणार्या सर्वच क्षेत्रातील मंदीमुळे अतिशिक्षित तरुण परत सैन्यदलांत जायला उत्सुक झाला आहे. त्याची कारणे बरीच देता येतील; पण महत्त्वाची कारणे म्हणजे १) नोकरीची हमी - कंपनीच्या मनात आले आणि गुलाबी प्रेमपत्र दिले ही भानगड नाही २) मूळ पगार कमी असला तरी इतर भत्ते, कँटिनमध्ये सवलतीत वस्तु आणि निवासाची व्यवस्था ३) तांत्रिक बाबींसाठी उदा. संगणक तज्ज्ञ, स्थापत्य अभियंता इ. पदांसाठी निवडले जाणार असाल तर युद्धभूमीवर पाठवले जात नाही. छावणीत बसून कामकाज करायला दिले जाते. ४) निवृत्तीनंतर आजन्म निवृत्ती वेतन, कँटिन इ. सवलती. ५) रुबाबात जगणे.
त्यातील उणीव एकच म्हणजे काही कालावधीनंतर बदल्या होणे. विंचवाचे बिर्हाड पाठीवर हाच अनुभव नकोसा करणारा असेल.
महाराष्ट्रात अजूनही "शिवाजी जन्मावा पण दुसर्यांच्या घरात" हा ठेका कायम असल्याने ही सेवा-परिवर्तनाची लाट फारशी जाणवत नाही आहे. पण दक्षिणेत अतिशिक्षित तरुण पिढी उत्साहाने सैन्यदलांत सेवा देण्यासाठी सज्ज असल्याचे जाणवते.
अर्थात हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली इ. ठिकाणी नोकरीसाठी जाणारा मराठी तरुण लवकरच "रोजगार समाचारपत्रिका" घेऊन ह्या नोकर्यांच्यात रुचि घेईल असे मानण्यात
प्रत्यवाय नाही.
वाचन संख्या
6607
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>सैन्यदलां
त्या
In reply to >>सैन्यदलां by सखाराम_गटणे™
सरकारी
In reply to त्या by अमोल नागपूरकर
लोकांकडे
In reply to >>सैन्यदलां by सखाराम_गटणे™
मेहेरबान
In reply to >>सैन्यदलां by सखाराम_गटणे™
सैन्यातील
In reply to मेहेरबान by गुळांबा
वा, छान, मस्त
In reply to सैन्यातील by सखाराम_गटणे™
माजं
एकच अक्सीर इलाज
In reply to माजं by दवबिन्दु
हे काहि
मंदि वैगरे
In reply to हे काहि by shweta
मस्तच...
In reply to मंदि वैगरे by अवलिया
+१ आणि -१
In reply to हे काहि by shweta
क्ववालिफा
In reply to +१ आणि -१ by कुंदन
कंपनी बुडली नाही तर....
In reply to क्ववालिफा by ३_१४ विक्षिप्त अदिती
बुडवा ...
In reply to कंपनी बुडली नाही तर.... by कुंदन
श्वेताताई,
In reply to हे काहि by shweta
देशसेवा
In reply to श्वेताताई, by गुळांबा
खरे आहे.
In reply to देशसेवा by सखाराम_गटणे™
>>>मी म्हणते
In reply to हे काहि by shweta
खरे आहे.
In reply to >>>मी म्हणते by सखाराम_गटणे™
>>अशी कामे
In reply to खरे आहे. by गुळांबा
क्ववालिफा
फार लांब जायला नको
In reply to क्ववालिफा by आकाशी नीळा
नुसतं मंदि
+१
In reply to नुसतं मंदि by shweta
सदस्यांच्या
'नाव मोठे आणी पगार छोटे'