पालक कॉर्न पुलाव
नमस्कार खवय्यांनो,
तुमच्यासाठी पालक कॉर्न पुलावाची कृती देत आहे, कशी वाटली ते जरूर कळवा.
साहित्य:-
१ वाटी बासमती तांदुळ
अर्धी जुडी पालकाची पाने
अर्धी वाटी मक्याचे दाणे
अर्धी वाटी गाजराचे उभे पातळ चिरलेले काप
अर्धी वाटी कोथिंबीर
१०-१२ पुदीन्याची पाने
१ इंच आलं
७-८ लसूण पाकळ्या
५-६ हिरव्या मिरच्या
३ टे.स्पून तेल
चवी
पालक कॉर्न पुलाव

मिसळपाव
स्वतःच्या फोटोवर मारफिंग केले आहे..जमले का?