Skip to main content

भेट

लेखक प्रविनमौति यांनी गुरुवार, 08/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक ती भेटली, नेहमी सारर्खीच हसली, डोळ्यातूनच सारे काही बोलली, जाताना मात्र दुसर्याचे नाव लावणर्या , तिच्या डोळ्यातले माझेच पाणी लपवत गेली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1579
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

8|