बुद्धकथा आणि एक प्रयोग.
मी अणि माझ्या एका मित्राचे २/३ दिवस कोठेतरी दुर जावे आणि मनोसोक्त आपल्या आवडत्या विषयावर गप्पा माराव्या असे ठरले होते. त्या बेतास अनुसरुन आम्ही नागपुरला आमच्या दुसर्या एका मित्राकडे जाण्याचा विचार निश्चित केला.
माझ्या मित्राबद्दल सांगणे राहिलेच, माझ्या या मित्राचा भारतातील अथवा जगातील सर्वच प्रख्यात अशा धर्माचा गाढा अभ्यास आहे.
मिसळपाव
