अरे कोणी बजेट व्यवस्थीत बघीतले आहे काय ???
नाय पहील्या पंधरा मिनिटातच मला चक्कर आली व मार्केटचा हार्ट फेल !
- शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदराने तीन लाखांपर्यॅंतचे कर्ज मिळणार
- मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये मध्ये दोन आयआयटी स्थापन करणार
- शैक्षणिक कर्ज योजनेचे पुनर्विलोकन
- सन २०१० पर्यंत सहा नव्या आयआयएम सुरु करणार
- दोन नवीन पेन्शन योजनांची घोषणा
- कृषी क्षेत्रासाठी २५ राज्यांसाठी १३,५०० कोटी रुपयांचे पॅकेज
- सर्व शिक्षा अभियानासाठी १३, १०० कोटी रुपये
- कच्चा तेलाच्या किंमती भरमसाठ वाढल्यानंतरही जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न
- जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती चालू आर्थिक वर्षात नाजूक
- भारत वेगाने विकसित होणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश
- निर्यात दरात गेल्या नऊ महिन्यांपासून घट
- वित्तीय आणि महसुली तुटीत घट
- गेल्या चार वर्षांत कृषी क्षेत्रातील गुंतवणूक ३०० टक्क्यांनी वाढविली
- रोजगार निर्मितीच्या योजनांचा विस्तार
- सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या व्यवसायात ८४ टक्क्यांनी वाढ
- अपेक्षित कर उत्पनात ६० हजार कोटी रुपयांनी घट
- शालेय माध्यान्ह भोजन योजनेसाठी आठ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद
- देशात एक कोटी २० लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष्य
- धान्य, खते आणि पेट्रोलियम पदार्थांवरील अनुदानात वाढ
- संरक्षण विषयक तरतुदीत १,४१,७०३ कोटींनी वाढ
वाचने
5759
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
निवडणुक
तात्पुरते बजेट
काय
In reply to तात्पुरते बजेट by सुनील
थांब थांब
In reply to काय by दशानन
मला बी येउंद्या
In reply to काय by दशानन
जावा तुम्ही!!!!
In reply to काय by दशानन
खरे का?
सरकारचे
In reply to खरे का? by सुनील
एकाच
In reply to सरकारचे by अवलिया
कुठले सरकार?
In reply to सरकारचे by अवलिया
काही प्रश्न...
) मार्केट
In reply to काही प्रश्न... by झेल्या
योग्य
In reply to ) मार्केट by दशानन
जबरदस्त...!
In reply to ) मार्केट by दशानन
फंडामेंटल
In reply to जबरदस्त...! by झेल्या
सल्ला आवडला !
In reply to ) मार्केट by दशानन
हा हा हा
In reply to ) मार्केट by दशानन
इन्वेस्ट
ह्याला
In reply to इन्वेस्ट by विनायक प्रभू
टेक्निकल
In reply to ह्याला by दशानन
फंडामेंटल
(विषय दिलेला नाही)
In reply to फंडामेंटल by विनायक प्रभू
बजेट-अंतरीम २००९
In reply to (विषय दिलेला नाही) by दशानन
+१
In reply to बजेट-अंतरीम २००९ by खुसपट
बजेट
आठ की
In reply to बजेट by दशानन
आठच्या
In reply to आठ की by अवलिया
शेअरबाजार निर्देशांक--कितीही का होइना..!!
In reply to आठच्या by दशानन
५ ते १८ वर्षे ???
In reply to आठ की by अवलिया