Skip to main content

घोरपड

लेखक शरदिनी यांनी शुक्रवार, 13/03/2009 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
अज्ञाताच्या अंधारात प्रतिभेची घोरपड घेऊन सर करतेस प्रसिद्धीचा कोंढाणा गड आला पण घोरपडीचे काय? काही म्हणतात, घोरपड ही तर दंतकथा कोणी म्हणतं , ते तर प्रतीक, चिवट जीवननिष्ठेचे म्हणून सांभाळ गं आपापली असलेली आणि नसलेली घोरपड कारण किल्ले येतील आणि जातील पण तेवत राहील , फुलत राहील मनामनात ... एक घोरपड
Taxonomy upgrade extras

रेसिपि पाहिजे

लेखक वेडू यांनी शुक्रवार, 13/03/2009 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
ओव्हन मध्ये पाव कसा बनवतात त्याची पाककृती पाहिजे

दुष्काळात तेरावा महिना

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 13/03/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच बातमी आली - म्हणे चलनवाढ, महागाई गेल्या अनेक वर्षांतील निचांकावर! सगळे काही स्वस्तच स्वस्त आणि पुढच्या वर्षी ही वाढ १% वर येणार. आधीच मालकवर्ग आम्हाला 'मंदी', घटता नफा, घटती उलाढाल, नोकरकपात वगैरेचा बागुलबुवा दाखवुन घाबरवत आहे आणि आता ही बातमी म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. हातात कोलीत मिळालेल्या माकडागत आता मालक लोक सांगणार, अरे लेको दरवाढ खल्लास, स्वस्ताई येत्त्ये; मग तुम्हाला पगारवाढ सोडाच, पगारकपात करायला हवी! महागाई घटली म्हणजे नक्की काय झाले? काय स्वस्त झाले? कटिंग, वडापाव, भाज्या, धान्य सगळे आहे तसे आहे.

वाळवंट

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 13/03/2009 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
"सात वर्ष झाली काका, आयुष्याचे जवळ जवळ वाळवंट झाले आहे". श्रीयुत करमरकर रंगपंचमीची सुट्टी होती. अख्खा दिवस लोळुन काढला. संध्याकाळची वाट बघत होतो. सामुदायिक तिर्थप्राशनाचे आमंत्रण होते संध्याकाळी. बायकोला साधारण सालाबादचे कार्यक्रम माहीत असतात. सुमारे ५ वाजता तीचा फोन वाजला. साधारण बोलणे कानावर आले. मला न विचारता कुणाला तरी संध्याकाळी घरी यायचे आमंत्रण दीले होते. आज्ञा पण झाली, संध्याकाळी ६ ते ७ पर्यंत कुठेही जायचे नाही. चुलत बहीणीच्या ओळखीचे दांपत्य येणार होते मला भेटायला.

सप्तरंगी दुनिया

लेखक माकड्तोन्ड्या यांनी शुक्रवार, 13/03/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
सप्तरंगी दुनिया विविध रंग मिळुन जग बनले आहे रंगी बेरंगी दुनियेत खुप रंग आहे. प्राण्यांच्या शरिरात सुध्दा खुप रंग असतात म्हणुनच त्यांची पिल्लं सुध्दा रंगी बेरंगी जन्मतात. प्राणी हिरवं खातात तरी रक्त लाल असते कातडं काळं तांबड दुध मात्र सफेद असते आकाश सकळी सोनेरी दुपारी उन्हाने पांढरे होते संध्याकाळी मावळतांना तांबडे रात्री मात्र निळे निळे असते झाडाची मुळं पांढरिइ साल काळसर असते पानाचा रंग हिरवा फळं फुलं मात्र रंगी बेरंगी माती सुद्धा असते काळी भोर हिरवं उगवतं पेरल्यावर हिरवं पिवळं होतं बाळ्ल्यावर पिठ पांढर निघतं दळल्यावर सोने चांदी तांबे पितळ ह्यांचे रंग निराळे म्हणुनच त्यांचे आहे मोल वेगव

सप्तरंगी दुनिया

लेखक राजा यांनी शुक्रवार, 13/03/2009 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
सप्तरंगी दुनिया विविध रंग मिळुन जग बनले आहे रंगी बेरंगी दुनियेत खुप रंग आहे. प्राण्यांच्या शरिरात सुध्दा खुप रंग असतात म्हणुनच त्यांची पिल्लं सुध्दा रंगी बेरंगी जन्मतात. प्राणी हिरवं खातात तरी रक्त लाल असते कातडं काळं तांबड दुध मात्र सफेद असते आकाश सकळी सोनेरी दुपारी उन्हाने पांढरे होते संध्याकाळी मावळतांना तांबडे रात्री मात्र निळे निळे असते झाडाची मुळं पांढरिइ साल काळसर असते पानाचा रंग हिरवा फळं फुलं मात्र रंगी बेरंगी माती सुद्धा असते काळी भोर हिरवं उगवतं पेरल्यावर हिरवं पिवळं होतं बाळ्ल्यावर पिठ पांढर निघतं दळल्यावर सोने चांदी तांबे पितळ ह्यांचे र
Taxonomy upgrade extras

मदत हवी

लेखक हळवा जीव यांनी शुक्रवार, 13/03/2009 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिसळप्रेमीनो, आजच नव खात बनवलय इथल्या तांत्रिक बाबी समजुन घेण जरा अवघड पडतय तरि मला माझा पासवर्ड बदलायचा आहे. क्रुपया मदतीचा हात पुढ करावा.

<काल>

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 13/03/2009 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
नक्कीच काल काहीतरी चुकलय काज कशानं हे अंग दुखतय आज ? कधी नाही त्या सुचल्या दोनच ओळी दंगा घातला भलत्याच वेळी अनावर नशा रात्रीची व ती खेळी खेळातील ते वेडे सुख दुखतय आज ! मनातच काय तो खेळ आता डोक्यात ही नाही सुखाचे गाव कुठे दुरवर राही दुखती कंबर मलमची का वाट पाही टपटप पाणी डोळ्यातून पडतय आज ! उदास चेह-याची वाकडी मान निस्तेज झालो लचकली मान एक नंबरी जुनं दुखणं वर आलं उफाळून पुन्हा काल ? प्रेरणा - आज
Taxonomy upgrade extras

रसराजेश्वर..!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 13/03/2009 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
साला, मुक्तछंदातल्या आमच्याही या काही ओळी.. मार्च अर्धा संपला जवळजवळ! तो आता येणारे, तो येतोय, येऊ घातलाय..! चला त्याचं स्वागत करुया, सज्ज राहूया, गुढ्यातोरणं उभारून! तो राजा आहे, तो बादशहा आहे तो सम्राट आहे..! तो साक्षात चक्रवर्ती आहे..! तो माणसाला माणूस जोडतो, तो मनातले सारे विकार करतो नाहीसे एका क्षणात.. तो वाटतो फक्त प्रेम