(किती धीर ठेवू?)
आमची प्रेरणा भूषण कटककर यांची रचना
प्रतिसाद कुणाचा मिळावा मलाही
'तिरस्कार वाटू नये आपला' ही
कधी तिला आजार होतो गळ्याचा
कधी थांबतो ना तिचा खोकलाही
किती वाट पाहू? किती धीर ठेवू?
कधी जायची विडंबनाची बला ही?
कशाला अश्या बिड्या ओढायच्या मी?
किती धूर हा तुलाही, मलाही!
अरे काल झाला असे जन्म माझा
जगावे म्हणेतोवरी विडंबलाही
कंदीलसुमार
Taxonomy upgrade extras
मिसळपाव