Skip to main content

(किती धीर ठेवू?)

लेखक आंबोळी यांनी बुधवार, 29/04/2009 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा भूषण कटककर यांची रचना प्रतिसाद कुणाचा मिळावा मलाही 'तिरस्कार वाटू नये आपला' ही कधी तिला आजार होतो गळ्याचा कधी थांबतो ना तिचा खोकलाही किती वाट पाहू? किती धीर ठेवू? कधी जायची विडंबनाची बला ही? कशाला अश्या बिड्या ओढायच्या मी? किती धूर हा तुलाही, मलाही! अरे काल झाला असे जन्म माझा जगावे म्हणेतोवरी विडंबलाही कंदीलसुमार
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1263
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

विडंबन ठिक झाले आहे. मुळ कवितेतच फारसा दम नाहिये,त्यामुळे आपल्याला दोष देता येत नाहि. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

उत्तम विडंबन ! अवांतर :- मी आधी 'दीर' वाचले. =)) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य