Skip to main content

मुरूड-जंजिरा वॉलपेपर्स

लेखक विकि यांनी शुक्रवार, 01/05/2009 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
खास मिपाकरासांठी मुरुड-जंजिरा किल्ला व परिसराचे वॉलपेपर्स.आवडल्यास नक्की कळवा. प्रस्तुत वॉलपेपरर्स चे प्रकाशन प्रथमच मिपावर होत आहे.हे वॉलपेपर अन्यत्र कोठेही प्रकाशित झालेले नाही.

ट्यूलिप्सच्या गावा...

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 01/05/2009 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
ऍमस्टरडॅमची आणि आमची परत गाठभेठ होईल, असं वाटलं नव्हतं...पण ट्यूलिप्सची शेतं आणि बागा आम्हाला खुणावत होत्या.आमची मागल्या वेळची भेट ओल्या पावसात चिंब भिजलेली होती.क्रिकेट तिरंगी सामन्यांचे निमित्त होते,पण तेव्हा ट्यूलिप्सचा हंगाम नव्हता.ही नाजूक फूलं मार्च एंड ते मे या काळात बहरतात.कॉकेनहॉफ हे ट्यूलिप्सचे नंदनवन! ऍ' डॅम पासून तासदीड तासाच्या अंतरावर...दरवर्षी इथे लाखो ट्यूलिप्सची लागवड होते,आणि इतरही कितीतरी प्रकारची फुले!

Exam म्हणजे Exam असते

लेखक स्वप्निल मन यांनी शुक्रवार, 01/05/2009 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
आताच माझी Exam झाली त्यावेळी सुचलेली कविता Exam म्हणजे Exam असते तुमची आमची अगदी सेम असते अखेरच्या क्षणापर्य॑त रट रट रटायच असत॑ कितीही अभ्यास केला तरी tension येतच असत॑ शेवटच्या दिवसापर्य॑त Notes शोधायच्या असतात Notes मिळल्या तरी सगळ्या वाचायच्या नसतात Exam जवळ आली की देव देव करायच॑ असत॑ म॑दिरात जाऊन रोज एक नारळ फोडायच॑ असत॑ Exam म्हणजे Exam असते तुमची आमची अगदी सेम असते पेपर हातात पडला की आधी सगळ॑ वाचायच॑ असत॑ काय काय येत नाही ते बाजुला काढायच॑ असत॑ शेजारचा काय सोडवतो ते टापायच॑ असत॑ दिसलच काही तर सरळ छापायच॑ असत॑ Result लागेपर्य॑त enjoy करायच॑ असत॑ कारण त्यात काय येनार हे आ
Taxonomy upgrade extras

एक होता परा

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 01/05/2009 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. अरुण वडुलेकर यांनी सादर केलेले "एक होती परी" ह्या बालगीतांचे रसग्रहण वाचून आणि विशेशत: परीची कविता वाचून, अशीच एक मनांत ठसलेली पराची कविता सादर करण्याचा मोह आवरत नाही. या कवितेचा जनक कोण आहे ते माहीत्ये का तुम्हाला ..
Taxonomy upgrade extras

आउटस्टँडिंग

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 01/05/2009 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , आउटस्टँगिंगचं विशेषण लागायला तसं अवघ्या एकोणिसावं वर्ष उघडलं .. आता "आउटस्टँडिंग " का ? तर आपण मला भेटलाय का कधी ? ह्म्म .. कळलं असेलंच .. विनंती : पुढील वाक्य टेलेब्रांडच्या मराठीमधे डब केलेल्या जाहिरातींसारखी वाचून ऐकावीत , जसा मोठा होत गेलो .. तसा लांबच लांब वाढलो .. पण फक्त उभाच .. बाकी आम्ही पाप्याचे पितर .. उंची वाढता वाढता ६ फुट क्रॉस करून गेली. ताडा-माडाचं झाड झालो .. आणि हा माझ्या "आउटस्टँडिंग" होण्याकडचा प्रवास. बाबांचा स्वभाव मुळचा विनोदी. एकदा सर्व नातेवाईक आलेले.

एक होती परी

लेखक अरुण वडुलेकर यांनी शुक्रवार, 01/05/2009 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. धनंजय यांनी सादर केलेले विंदांच्या बालगीतांचे रसग्रहण वाचून आणि विशेशत: परीची कविता वाचून, अशीच एक मनांत ठसलेली परीची कविता सादर करण्याचा मोह आवरत नाही. या कवितेचा जनक कोण आहे ते ज्ञात नाही. पण गूळ दाण्याच्या खाऊ इतकीच या कवितेची चव अजून जिभेवर रेंगाळते आहे.

गर्जा महाराष्ट्र माझा!!!

लेखक उमेश__ यांनी शुक्रवार, 01/05/2009 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
# १ मे १९६० महाराष्ट्र राज्याची स्थापना. # भारताची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्राची राजधानी. # देश की धड़कन मुंबई चा फायदा नॉन महाराष्ट्रियन लोकाना. * उपयोग :- वयाची पन्नाशी पर्यंत जाणारा महाराष्ट्राचा उद्योग क्षेत्रात दूसरा क्रमांक होता.