बेवफा... एक वेगळी मिश्र गझल ( हिंदी - मराठी )
आ गयी वो आज आखिर, हाल मेरा देखने...
मी तिला धाडीत होतो, सारखी आमंत्रणे...
देख लू इकबार तुझको, ये तमन्ना थी मेरी;
पाहुनी तुजला सखे, हे श्वास माझे स्पंदले...
आज भी मेरे लबोंसे, कुछ बयाँ ना हो सका;
आसवांना पूर आला, शब्द माझे संपले...
बेवफा से पूछता हू, क्या खता मुझसे हुई?
का सखे तू टाळले, माझ्या मनाचे चांदणे...
तू जफा दे या जहर दे, ये तुझे हक़ है सनम;
शक्य नाही हे तुला, या भावनांना जाळणे...
मिसळपाव

तिकीटखिडकीवर जाता जाता पाहिले ४ पैकी ३ पडद्यांवर मराठी चित्रपट आहेत.