एम एस ई बी ची बिले
नमस्कार , मि.पा.कर ,
कालच मला मे महिन्यचे विजेचे बील आले , फक्त ६५००/- रुपये ! घरी ए सी वगैरे नाहिये, इस्त्री बाहेरुन करुन घेतो,उन्हाळा असल्याने गिझर चा वापर पण नाहिये!
ह्यांचे लोक बिले पण उशिरानेच देतात की जेणेकरून आपण दण्ड भरावा !
याबाबत त्यांना देण्यात येणारा अर्ज मुद्दाम पुढे देत आहे.
आपल्यापैकी कुणाचाही या बाबत असाच किंवा वेगळा अनुभव असल्यास / याबाबत कुठे तक्रार केल्यास ताबडतोब प्रतिसाद मिळेल हे माहीत असल्यास मला जरा कळविणे ही विनंती !
मिसळपाव