मुंबई महानगर पालिकेचा बेफिकीर कारभार
मटा तील ही बातमी
मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे ७४ हजार नागरिकांना एड्सची भीती निर्माण झाली आहे फेब्रुवारी ते मे २००७ या काळात झालेली तब्बल ७४ हजार ७६४ नागरिकांची एचआयव्ही चाचणी पुन्हा करावी लागणार आहे. कारण तेव्हा वापरलेली तपासणी यंत्र सदोष असल्याचा साक्षात्कार पालिका प्रशासनाला आत्ता झालाय.
मिसळपाव