बाळकृष्ण आणि बाळशिवा खेळत बसले होते............... (काल्पनिक)
बाळकृष्ण आणि बाळशिवा खेळत बसले होते............... (काल्पनिक)
लहानगे हे मित्र देव जरी असले तरी निरागसतेने इतर लहान मुलांसारखे अंगठा चोखत लडिवाळ स्मित, प्रसन्न यत्किंचित असे देवहास्य करत अंगणात खेळत बागडत एकांमेकापाठी धावत तर कधी एकमेकाशी अबोल राहून मं..... मं....... करत.......कधी कान्हा आपल्या बासरी संगे खेळत राही .
कधी शिवा आपल्या डमरू वाजवून खिकळत हसे....
कल्पना करा किती सुंदर दृश्य असेल ना ते??... असेच खेळता खेळता बोलू लागले,
दादा ब्लंमा दादा ने तल एवले मोठुले जग निर्माण केले ना....
मिसळपाव