णमस्कार्स लोक्स ,
हो , आहो भारत बंद आहे ना आज ? मंग ? आम्ही घरी पडिक :) (तसंही ऑफिसात असलो तरीही आम्ही पडीकंच असतो) एखाद्या पक्षाला एकदा का बहुमत मिळालं आणि त्याला काँपिटिशन मिळाली नाही , की तो कशी मनमानी करतोय, हे आपण प्रत्यक्ष बघतोय , नाही ? असो.. राजकिय मुद्द्यांवर वाद घालावा असा काही माझा इथे हेतु नाही. पण या सगळ्यात फायदा आहे तो ण्युज चॅणल वाल्यांचा हो !! पहा पहा , आपले ण्युज वाले आपल्याला घरबसल्या अपडेट्स मिळावे म्हणुन कसे ह्या सुटीच्या दिवशी बंदाचे अपडेट्स घेऊन येत आहेत :)
एक बाकी सत्य , एखादा ण्युज चॅणल असो वा वृत्तपत्र, राजकियस बायस्ड पणा त्यांत असतोच.