चेरी केक- प्रकार २
चेरी केक अनेक प्रकारांनी बनवता येतो त्यापैकी हा चेरी केक तुम्हाला माहित आहेच.
आजच्या चेरी केक साठी साहित्य- १२५ ग्राम बटर, १५० ग्राम साखर, ४ अंडी, २५० ग्राम मैदा,१ चिमूट मीठ,२.५ चमचे बेकिंग पावडर, १/४ कप अॅपल किवा ऑरेंज ज्यूस, १ चमचा लिंबाचा रस + १ चमचा लिंबाची सालं किसून,
५०० ग्राम बरणीतल्या /टिन मधल्या पाकातल्या लाल चेरी
(ह्या चेरी आंबटगोड असतात म्हणून फ्लेवरला वॅनिला किवा तत्सम कोणताही इस

मिसळपाव