हुताशनी ( शिमगा )
हिंदू पंचागा प्रमाणे फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना या महिन्यामधील मुख्य एकच सण शिमगा होय. साधारण पणे फल्गुन शुक्ल पंचमी पासून पौर्णिमेपर्यत हा उत्सव स्थळ कालपरत्वे थोड्या फार फरकाने भारतात सर्वत्र साजरा करण्यात येतो.अशा उत्सवात सामिल होऊन व आपल्या मनावरचा भार हलका करीत व प्रसन्न मनाने आपल्या कर्तव्यकर्मा कडे नव्या उत्साहाने वळूया व हा सण योग्य मर्यादा सांभाळून आनंदाने साजरा करूया.
हिंदू पंचागा प्रमाणे फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना या महिन्यामधील मुख्य एकच सण शिमगा होय.
मिसळपाव