गावोगावची गंमतीशीर ठिकाणे सांगा...
लेखनप्रकार
पु. लं नी पूर्वरंग या प्रवास वर्णनात थायलंडमधील जागोजागच्या बुद्धमूर्ती बघून एक टिप्पणी केलीय, की थायलंडमधल्या बुद्धदेवांना आमच्या पुण्यातल्या देवांइतकी लडिवाळ नावे ठेवलेली नाहीत. हे निरीक्षण खरोखर मजेशीर आहे. पुण्यात माती गणपती, मोदी गणपती, हत्ती गणपती, गुपचूप गणपती, भांग्या मारुती, पत्र्या मारुती, डुल्या मारुती, तांबडी जोगेश्वरी, पासोड्या विठोबा, निवडुंग्या विठोबा, खुन्या मुरलीधर अशी मजेशीर नावे आहेत. अशीच काही मजेशीर नावे गावोगावी आढळतात. नाशिकला दुतोंड्या मारुती आहे. नवशा गणपती आहे. बरं हे देवांपुरतेच मर्यादित नाही. 'डॉन ' चित्रपटात किशोरकुमारचे 'इ है बम्बई नगरिया' हे गाणे ऐकताना त्यातही काही मजेशीर उल्लेख आहेत. उदा: मुंबईत चर्चगेट भाग आहे, पण चर्चचा पत्ता नाही. पाणी नसलेला तलाव 'धोबी तलाव' म्हणून ओळखतात. कोल्हापुरात प्रवेशताना एक 'कावळा नाका' आहे. सातार्यात पूर्वी विठ्ठल मंदिरासमोर सार्वजनिक नळ होता. त्या स्टॉपला सातारकर अगदी आतापर्यंत 'विठोबाचा नळ' म्हणत. ऐकणार्याला हसू येई. सातार्यात एक 'वाघाची नळी' म्हणूनही भाग आहे.
तर मिपाकरांना माझी नम्र विनंती. असेच गावोगावचे (अर्थातच आपापल्या) आणखी गंमतीशीर भाग सांगणार का? शक्य झाल्यास ते नाव कसे पडले, हेही सांगावे. (उदा : पुण्यात 'गुपचूप गणपती' आहे. म्हणजे हा गणपती गुपचूप बसलेला आहे म्हणून नाही, तर तो ज्या वाड्यात आहे त्याच्या मालकांचे नाव श्री. गुपचूप म्हणून.)
वाचन
43605
वाचनखूण
प्रतिक्रिया
197
मी सोलापूरला गेलो होतो तेव्हा
रंजक
In reply to रंजक by सुनील
रंजक
In reply to रंजक by प्रदीप
खडा पारशी
In reply to खडा पारशी by रामदास
सहमत आहे. काळा घोडा चौकातला
In reply to सहमत आहे. काळा घोडा चौकातला by नितिन थत्ते
पुण्यात
In reply to पुण्यात by टारझन
जशी जेधेंची जेधे
In reply to जशी जेधेंची जेधे by मालोजीराव
नाही. दाणे आळीत पूर्वी
In reply to रंजक by सुनील
>>ज्या चर्चवरून हे नाव आले ते
In reply to >>ज्या चर्चवरून हे नाव आले ते by नितिन थत्ते
फोर्टात ओल्ड कस्टम्स हाउसवरून
In reply to >>ज्या चर्चवरून हे नाव आले ते by नितिन थत्ते
लायन गेट आणि यलो गेट
In reply to रंजक by सुनील
तीन हात नाका
In reply to तीन हात नाका by मराठे
ठाण्यातील तीन-हात नाक्याचं
In reply to ठाण्यातील तीन-हात नाक्याचं by ३_१४ विक्षिप्त अदिती
लालबहादूर शास्त्री रोड
In reply to ठाण्यातील तीन-हात नाक्याचं by ३_१४ विक्षिप्त अदिती
जुना आग्रा रोड म्हणजेच वीर
राजगुरूनगर ला 'बकुळीचे झाड'
In reply to राजगुरूनगर ला 'बकुळीचे झाड' by पक्या
नगरमध्ये दोन तीन खुंट आहेत.
In reply to नगरमध्ये दोन तीन खुंट आहेत. by Nile
तेली खुंट, रामचंद्र खुंट,
In reply to राजगुरूनगर ला 'बकुळीचे झाड' by पक्या
आपण कधी बकूळीच्या झाडाला गेला
पुण्यात हडपसरला साडे सतरा नळी
In reply to पुण्यात हडपसरला साडे सतरा नळी by मराठमोळा
तसेच नागपुरनाग नदी (जशी
In reply to पुण्यात हडपसरला साडे सतरा नळी by मराठमोळा
हडपसर म्हणजे जिथं हाडं पसरली
In reply to हडपसर म्हणजे जिथं हाडं पसरली by शिल्पा ब
धनकवडी इतिहास
In reply to धनकवडी इतिहास by वपाडाव
काय्चा काय.
In reply to पुण्यात हडपसरला साडे सतरा नळी by मराठमोळा
कोल्हासुर असुराचा वध जिथे
अमदावाद
वा! छान. अजून येऊ द्या...
१.नगरमध्ये दिल्लीगेट नावाची
In reply to १.नगरमध्ये दिल्लीगेट नावाची by नगरीनिरंजन
दिल्ली गेटची अजुन एक कथा
In reply to दिल्ली गेटची अजुन एक कथा by Nile
गरमध्येच लोखंडी पुल म्हणुन एक लोखंडाचाच इंग्रजांनी बांधलेला पुल
ह्या नावांबरोबरच त्यांचा
In reply to ह्या नावांबरोबरच त्यांचा by कानडाऊ योगेशु
गोळ्या गणेशखिंडीत किंवा
In reply to ह्या नावांबरोबरच त्यांचा by कानडाऊ योगेशु
खुन्या मारुती नव्हे हो खुन्या
In reply to खुन्या मारुती नव्हे हो खुन्या by पक्या
बहुतेक नव्हे.
In reply to खुन्या मारुती नव्हे हो खुन्या by पक्या
पेरुगेट म्हणजे खरेतर पेराँ
In reply to पेरुगेट म्हणजे खरेतर पेराँ by llपुण्याचे पेशवेll
हम्म्म्म्...
कावळा नाका
In reply to कावळा नाका by अन्या दातार
ठ्ठो =))
काय हो .........
पुण्यात पुणे ३० नावाचा एक
In reply to पुण्यात पुणे ३० नावाचा एक by विजुभाऊ
पुणेद्वेष्टे विजुभाऊ
In reply to पुण्यात पुणे ३० नावाचा एक by विजुभाऊ
पुणे ३०
In reply to पुण्यात पुणे ३० नावाचा एक by विजुभाऊ
प्र वा जोग वगैरे सुप्रसिद्द
In reply to प्र वा जोग वगैरे सुप्रसिद्द by llपुण्याचे पेशवेll
किंचित दुरुस्ती
In reply to प्र वा जोग वगैरे सुप्रसिद्द by llपुण्याचे पेशवेll
प्र बा जोगांच्या दारावर अजून
मुंबईला नवी मुंबई आहे तसं
In reply to मुंबईला नवी मुंबई आहे तसं by ५० फक्त
विजापुर रोडला कंबर तलाव आहे,
In reply to मुंबईला नवी मुंबई आहे तसं by ५० फक्त
>>पुण्या-मुंबईत जेंव्हा
In reply to >>पुण्या-मुंबईत जेंव्हा by विश्वनाथ मेहेंदळे
भर
In reply to भर by गणपा
हैदराबदेत लड आहे हो
In reply to भर by गणपा
डोंबोलितही असा प्रकार आहे...
In reply to डोंबोलितही असा प्रकार आहे... by वेल्लाभट
.
भेंडी बाजार
In reply to भेंडी बाजार by सुनील
छान माहिती
In reply to छान माहिती by प्रदीप
बीबीशीआयला जायपीचा डबा जोडणे
In reply to बीबीशीआयला जायपीचा डबा जोडणे by बॅटमॅन
हेच
वाई येथे परटाचा पार आहे
In reply to वाई येथे परटाचा पार आहे by jaydip.kulkarni
आय्ला खरंच की..... >>>वाई
In reply to आय्ला खरंच की..... >>>वाई by प्यारे१
विरजण
In reply to आय्ला खरंच की..... >>>वाई by प्यारे१
नमस्कार वाईकर ...................
ठाण्याजवळची कापूरबावडी,
In reply to ठाण्याजवळची कापूरबावडी, by मेघवेडा
>>न्यूझीलंड हॉस्टेलचा
In reply to ठाण्याजवळची कापूरबावडी, by मेघवेडा
शृंगारतळी
गाढव नाका
In reply to गाढव नाका by वेडा कुंभार
हो हो, विसरलोच होतो. पुन्हा
In reply to गाढव नाका by वेडा कुंभार
गाढव नाका
धुळे.
In reply to धुळे. by ज्ञानेश...
बारा पत्थर
पुण्यात हुजूर पागा आहे तेथे
उलटे नाव
In reply to उलटे नाव by प्रदीप
हाँगकाँगवरून आठवले...
In reply to हाँगकाँगवरून आठवले... by पंगा
तिथं चाईनीज वस्तु विकत मिळतात
In reply to तिथं चाईनीज वस्तु विकत मिळतात by Nile
म्हणुन तो नळ स्टॉप. असे एका
In reply to हाँगकाँगवरून आठवले... by पंगा
>>फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर
In reply to >>फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर by विश्वनाथ मेहेंदळे
पुर्वीचे
इष्टुर फाकडा
In reply to इष्टुर फाकडा by कवितानागेश
वडगावच्या लढाईत कुत्र्याच्या
In reply to वडगावच्या लढाईत कुत्र्याच्या by नगरीनिरंजन
सहमत आहे. इष्टुड फाकड्याचा वर
सिंगापूर
In reply to सिंगापूर by अरुण मनोहर
सासवडजवळ सिंगापूर नावाचे गाव
बोगारवेस
In reply to बोगारवेस by श्रावण मोडक
बोगारवेस हे नाव पु . ल .
In reply to बोगारवेस by श्रावण मोडक
आठवेल तस टाकले जाईल ...
In reply to आठवेल तस टाकले जाईल ... by पाटील हो
निपाणीवरून आठवले, कराडजवळ
रावसाहेबांना
In reply to रावसाहेबांना by रामदास
नक्को...
चिमण्या मारूती.
चेन्नई मध्ये व्हिजा गणेश
In reply to चेन्नई मध्ये व्हिजा गणेश by परिकथेतील राजकुमार
हा अल्टिमेट होता
In reply to चेन्नई मध्ये व्हिजा गणेश by परिकथेतील राजकुमार
हैद्राबादात व्हिसा गॉड आहे.