पत्रमैत्री
आजच्या बर्याच तरुणाना पत्रे (पोस्टकार्ड, पाकिटे, पत्रिका, मनी आर्डरी) काय असतात, ती कशी असतात्, ती पत्रे कोण लिहित आणि त्याच बरोबर त्या पत्रांचा आणि ती पत्रे आणणार्या डाकमित्राची वाट कशी पाहिली जात याची कल्पना ही आजकाळच्या बर्याच लोकाना नसेल.
कोणे एके काळी नातेवाईक, मित्र आणि आतेष्टांसाठी पत्र आणि त्याचे आदानप्रदान कराणारा पोस्ट्मन ( डाकमित्र) याचे स्थान अबाधित असे होते.
काळाच्या महिमा असा की पत्राची जागा संगणकीय पत्रांनी, मोबाईलच्या लघुसंदेशा नी पटकावली.
तरी कधीतरी एखादे पत्र यावे, आपल्या नातेवाईकांची ख्यालीखुशाली कळवावी, वाट पहावी असे कोणाला कदाचित वाटतही असेल.
यासर्व लोकासाठी
मिसळपाव