वळवाचा पहिला पाउस
नुकताच अर्ध्या तासापूर्वी आमचे येथे चिंचवडला वळवाचा जोरदार पाउस झाला. हा या मौसमातला पहिलाच पाउस आणि तोही गारांसह. तेव्हा यानिमित्ये जमेल तशी काही छायाचित्रे घेण्याचा मोह आवरला नाही.
आभाळ आले भरून
कोसळणारा वळीव
एका बाजूला वळीव कोसळत असतांना आकाश काही ठिकाणी मात्र निळेच होते.
गच्चीवर पडलेल्या गारा.
पाउस आणि गारा असा दुहेरी मारा चुकवतांना दुचाकीस्वारांची उडालेली तारांबळ
पावसात न्हाल्यामुळे तरारलेली झाडे
कोसळणारा वळीव
एका बाजूला वळीव कोसळत असतांना आकाश काही ठिकाणी मात्र निळेच होते.
गच्चीवर पडलेल्या गारा.
पाउस आणि गारा असा दुहेरी मारा चुकवतांना दुचाकीस्वारांची उडालेली तारांबळ
पावसात न्हाल्यामुळे तरारलेली झाडे
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
याद्या
8948
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
गारा पडल्या? कसलं सह्ही!
खाल्या ना
In reply to गारा पडल्या? कसलं सह्ही! by यशोधरा
>.काही गारा तर लिंबाएवढ्या
In reply to खाल्या ना by प्रचेतस
वा वल्ली .. एकदम वल्ले वल्ले
मस्तच रे ...
च्यायला आमच्या इथे गारा नाही
च्यायला आमच्या इथे गारा नाही
हॅ हॅ हॅ ...मागच्या जन्मीची
In reply to च्यायला आमच्या इथे गारा नाही by सुहास..
वळवाचा पाऊस ..
झकास फोटो.. बाकी भाग्यवान
आम्ही अजून गारा पडताना सुद्धा
In reply to झकास फोटो.. बाकी भाग्यवान by स्पा
मस्त फोटो!
सहमत आहे
In reply to मस्त फोटो! by पैसा
चला वळवाच्या पावसात भिजुन
कुठली रे पापडं
In reply to चला वळवाच्या पावसात भिजुन by ५० फक्त
मस्त हो वल्ली आता हापिसात आहे
तेज्यायला हिकड फक्त चार थेंब
पहिला पाऊस....
गारा
वळ्वाचा पहिला पाउस
वळ्वाचा पहिला पाउस
मस्तच रे!!!
मस्तच रे.... खरंच लिंबाच्या
वल्ला रे वल्ला वल्ला..वल्ला
ये रे ये रे पावसा..................
@ये रे ये रे
In reply to ये रे ये रे पावसा.................. by स्पा