घोटाळ्यातच करिअर....
आता आम्ही दररोज पेपर वाचतो आणि चाट पडतो. कारण फ्रँटपेजवरच्या बातम्याच तशा अचाट असतात, कोट्यावधींच्या हिशोब मांडणाऱ्या अन् मागणाऱ्याही. आम्ही चक्रावून जातो जेव्हा आमचंही नाव 'माथा बडवत्या पोज'मधील फोटोसहीत छापून येतं. आमच्या अचाट कर्तृत्वाची अनेक पाने साक्षीदार असली तर त्यातील महत्वाची पाने गायब करण्याचं कसब आमच्या अंगी बाणवल्यामुळे आमच्या कारभाराची 'गैर' गणती होऊच शकणार नाही हे आम्ही छातीठोकपणे (जाहीर सभेतही) सांगू शकतो.
तसे म्हणाल तर आम्ही मँट्रीक फेल नामक डिग्रीचे.
मिसळपाव
ट्युलिप्चे फूल
ट्युलिप्चे फूल