http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8201986.cms
रिझर्व बँकेने राज्य सहकारी बँकेचा ताबा घेऊन तडफदार युवा नेते अजितदादाजीराव पवार यांच्या दादागिरीला चाप लावला आहे. केंद्र सरकारने हे केले आहे म्हणजे त्याचे कर्ते करविते कोण असणार हे सांगायला नको. जिनकी इजाझत के बिना परिंदा भी पर नही मारता अशा थोर लोकांच्या प्रेरणेनेच हे केले गेले आहे.
पण काका पुतण्याच्या प्रतिक्रियेत फरक आहे. पुतण्या संतापाने गुरगुरतो आहे तर काका सबुरीची भाषा करतो आहे.
काका मुत्सद्दीपणा म्हणून असे करत आहेत का पुतण्याला परस्पर चाप लागल्यामुळे सुखावले आहेत ते सांगणे अवघड आहे.
असा एक प्रवाद आहे की काकांना पुतण्या डोईजड होऊ लागला आहे आणि त्यांना आपल्या कन्येला पुढे आणायचे आहे.
कोटीच्या कोटी रकमा वाटायचे एक केंद्र हातातून गेल्यामुळे अजितरावजीदादासाहेब चवताळले असतील तर त्यात आश्चर्य नाही.
वाचने
6280
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचं
पुढे काय होते ते पहावे
In reply to तुमचं by नितिन थत्ते
अर्थव्यवहारात शिस्त
In reply to पुढे काय होते ते पहावे by हुप्प्या
केवळ राजकीयच
In reply to अर्थव्यवहारात शिस्त by नितिन थत्ते
अरेरे..
हाहाहा....
In reply to अरेरे.. by वाटाड्या...
जो
झालेली गोष्ट एक चांगली घटना
गुन्हा दाखल करणार कोण?..
In reply to झालेली गोष्ट एक चांगली घटना by विजुभाऊ
आता महाराष्ट्रावरच प्रशासक नेमण्याची वेळ आली आहे...
भारतात..
In reply to आता महाराष्ट्रावरच प्रशासक नेमण्याची वेळ आली आहे... by योगप्रभू
सहमत
आमचं मत.
सहमत
In reply to आमचं मत. by गणपा
मायला
विकून खाईल?
In reply to मायला by मिसळलेला काव्यप्रेमी
अगदी
In reply to विकून खाईल? by धमाल मुलगा
अण्णा , तात्या, दादा
भिम शक्ति+शिवशक्ति..हा पर्याय
घोटाळे
In reply to भिम शक्ति+शिवशक्ति..हा पर्याय by अविनाशकुलकर्णी
मला बोलू द्या.
घाण
शरदे रचिला पाया,अजित झालासे
घडा भरला
घडा भरला
In reply to घडा भरला by समीरसूर
प्र.का.टा.आ.
In reply to घडा भरला by समीरसूर
घाणेडे पणा
In reply to प्र.का.टा.आ. by चिंतामणी
मस्त प्रतिसाद.
In reply to घडा भरला by समीरसूर