Skip to main content

कोण येतय या कट्ट्याला????????

लेखक मी-सौरभ यांनी गुरुवार, 04/08/2011 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, कसं काय? बरं चाल्लय का? त्याचं काय आहे, मला बराच वेळ आहे इकडे तिकडे डोकवायला. असो, तर हा धागा काढायचे प्रयोजन नवे असे नाही. मिपाकरांना कट्टे आणि गाठीभेटी यांची फार गोडी आहे, त्यामुळे यावेळी तिहार जेल, दिल्ली (ईंडिया) मधील रहिवाशांना (कलमाडी राजा आणि अन्य व्यक्तिमत्वे) भेटण्याची संधी मिळावी म्हणून हा प्रपंच. तसा मी इथे किती मिपाकर असतील याबद्दल साशंक आहे पण जाहीर आवाहन करण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने हा धागा सुरु करत आहे.

एकांत....

लेखक चिंटु यांनी गुरुवार, 04/08/2011 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
मन उदास उदास मन खिन्न्न खिन्न भरली ताटावांनी वने भरल्या छंदवनात मलूल मलूल उंच उंच आनंद पक्षी खुजे रिते रिकामपण अन्न भरली सृष्टी बंद तोंड एकटे एकटे कट्टा सगळा आप्तजनांचा ह्सते चेहरे सर्वत्र बसलोय हा असा मनी घेउन घाव तप्त तप्त

मदत : दुवा कसा द्यावा?

लेखक गणपा यांनी गुरुवार, 04/08/2011 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
दुवा (लिंक) कसा द्यावा? काही नवीन सदस्यांना भेडसावणारा अजुन एक प्रश्न म्हणजे एखाद्या गोष्टीचा दुवा कसा द्यावा. माझ्या परीने समजावण्याचा प्रयत्न करित आहे. (हीच एकमेव सोप्पी पद्ध्त आहे असा माझा मुळीच दावा नाही.

पातोळ्या.

लेखक ज्योति प्रकाश यांनी गुरुवार, 04/08/2011 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
आज नागपंचमी.श्रावणातील पहिला सण.नागोबाची पूजा झाली. नैवेद्याला अळुची भाजी व पातोळ्या महत्वाच्या. मागे मी पातोळ्याची कृती दिली होती.पण बर्‍याच जणांनी फोटो न टाकल्यामुळे प्रतिसाद दिला नव्हता. तेव्हा आज पातोळ्याचा फोटो. गणपाभौना एक विनंती.मला या पाककृतीचा 'दुवा' द्यायला येत नाही.तेव्हडा द्याल कां?.

हानाबी (花火)

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 04/08/2011 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
जपानी माणूस हा हाडाचा ‘सोशिअल ऍनिमल’ आहे. काहीतरी कारण शोधून जथ्थ्याने एकत्र येउन साके आणि खासकरून बीयरच्या बाटल्यांवर बाटल्या रिचवत जीवनाचा आनंद लुटणॆ हे त्यांच्या रक्तातच आहे. असाच एक सामजिक सोहळा म्हणजे हानाबी - ‘फटाक्यांची आतिषबाजी’. हे जपानी फारच कलासक्त असतात त्यांची लेखी लिपी 'कांजी' हे त्याचे प्रतिक आहे. एक कांजी म्हणजे एक शब्द असतो. ह्या कांजी एकापुढे एक जोडून नवीन शब्द तयार होतात. हानाबी, 花火 हा शब्द हाना (花) म्हणजे फुल आणि बी (火) म्हणजे आग ह्या दोन कांजींनी बनला आहे त्याचा अर्थ - आगीची फुले.

भरलेली भेंडी

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 03/08/2011 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पाव किलो भेंडी, देठ काढून, मधे चिर देणे २ छोटे कांदे पातळ उभे चिरलेले १ चमचा हळद १ चमचा आमचूर पावडर २ चमचे लाल तिखट २ चमचे धणेपूड २ चमचे जिरेपूड २ चमचे गरम-मसाला २ चमचे बडीशेप-पूड मीठ चवीनुसार १ चमचा कलौंजी ३-४ चमचे बेसन तेल . पाकृ: प्रथम सर्व मसाले व मीठ एकत्र करून घेणे. भेंडीला मधोमध चिर दिली आहे त्यात हा मसाला दाबून भरणे.

सोलकढी

लेखक जागु यांनी बुधवार, 03/08/2011 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य १ ओला नारळ खरवडून. १५-२० कोकमे (आमसुल) ४-५ लसुण पाकळ्या (ऑप्शनल) १ चमचा जिर तुप कढीपत्ता साखर मिठ मिरची पुड पाव ते अर्धा चमचा पाककृती कोकमांमध्ये पाणी घालुन ती उकळवत ठेवा.

<कायकू>

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 03/08/2011 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा ............. सांगायलाच पायजे का? शिग्रेटी फुंकशी पेग पटीयाला दुबार रीपीट... पहीली धारा वर्दळ सैरावैरा उत्साही बाटल्या चखणा हातात ग्लास रीकामा बाटली सैरावैरा पाऊल अडखळे आधार अनोळखी द्वारपालाचा बोलला पती बायको वोवाळी हैराण शेजारी ऐसेची हायकू मिपावरी लोक लिखतेच कायकू?
काव्यरस