कोण येतय या कट्ट्याला????????
नमस्कार मिपाकरहो,
कसं काय? बरं चाल्लय का? त्याचं काय आहे, मला बराच वेळ आहे इकडे तिकडे डोकवायला.
असो, तर हा धागा काढायचे प्रयोजन नवे असे नाही. मिपाकरांना कट्टे आणि गाठीभेटी यांची फार गोडी आहे, त्यामुळे यावेळी तिहार जेल, दिल्ली (ईंडिया) मधील रहिवाशांना (कलमाडी राजा आणि अन्य व्यक्तिमत्वे) भेटण्याची संधी मिळावी म्हणून हा प्रपंच.
तसा मी इथे किती मिपाकर असतील याबद्दल साशंक आहे पण जाहीर आवाहन करण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने हा धागा सुरु करत आहे.
मिसळपाव