शेजारी
ऑफीसात, माझ्या क्युबिकलच्या समोर एक क्युब आहे जेथे कोणीतरी जॉन नावाचे साधारण ५० शीचे गृहस्थ संगणकावर काम करत असतात. मला त्यांचे आडनावदेखील माहीत नाही.
मी जरा उशीरा आले तर जॉन कामात गर्क झालेले आढळतात पण मी जर लवकर आले तर हे गृहस्थ कधी त्यांच्या जागेवर येऊन कामाला लागतात हे कळतसुद्धा नाही. यांचाआवाज चढलेला मी कधीच ऐकला नाही. मृदू पण एकप्रकारचा धाक असलेला आवाज मला तरी वाटतो.
लोकांचा बराच राबता यांचेकडे असतो. बहुसंख्य लोक हे नवीन किंवा जॉनपेक्षा खूप ज्युनिअर वाटतात. ते या सर्वांना सूचना देतात, बरेचदा अपडेटस मागतात. मात्र यांचेकडे लोक आले की माझं मिपा-मिपा काही काळापुरता बंद होतं.
मिसळपाव
-एक कप
-हीटर (केटल असेल तर चांगलं. पण फोटोतला हीटर १००रुच्या आत मिळतो. केटल बरीच महाग असते). :)
-टी बॅग
-डेअरी व्हाईटनर व साखर यांचं मिश्रण*
-(शक्यतो गोडे**) पाणी ;)
कृती:
१.
साहित्यः-तीन अळूवड्याची पाने.
पाव किलो बेसनपीठ.
एक वाटी चिंचेचा कोळ.
एक वाटी किसलेला गूळ.
अर्धा चमचा हळद.
दोन ते अडीच चमचे तिखट .
मिठ.
कृती :-अळूवड्याची पाने धुवून व पुसून घ्यावी.पाने उलती ठेवून त्याच्या शिरांवरून लाटणे फिरवावे म्हणजे शिरा
मोडल्या जातात. नंतर एका भांड्यात बेसनपीठ्,चिंचेचा कोळ,किसलेला गूळ,हळद,तिखट व मिठ घेवून ते
चांगले मिक्स करावे. पाणी घालून जरा पातळ करून घ्यावे.