(वैयक्तिक टिप्पणीशिवाय) तूलनात्मक अभ्यास
मी माझा श्री. अण्णा हजारे यांच्या आंदोलनावरील (संभवामि युगे युगे) इथे व (जवळ-जवळ) शब्दशः तोच लेख ई-सकाळवरही दिला होता.
या दोन संस्थळावरील वाचकांच्या प्रतिसादांची तूलना मला मनोरंजक वाटली व म्हणूनच कुठलीही वैयक्तिक टिप्पणी न देता सकाळच्या वाचकांचे प्रतिसाद मी इथे कॉपी-पेस्ट केले आहेत. वाचकांचे प्रतिसाद १३९ तर माझे स्पष्टीकरणास्तव दिलेले प्रतिसाद (Italics मध्ये) आहेत २६.
मिसळपाव