स्टार्ट अप्स - व्यवसाय कल्पना मंथन
सायकल सायकल या समुहावर चर्चा करताना मोबाईल चार्जींग साठी सायकला जोडून काही उपकरण बनवता येईल का अशी चाचपणी चालली होती.विषय हा प्रकल्प कसा करता येईल यावर फिरू लागल्यावर असे वाटले की यामध्ये तर व्यावसायिक शक्यता आहेत.
हा सुचलेला प्रकल्प विचार असा आहे:
सुमारे २ किंवा ३ सेमी आकाराचे छोटे पंखे हँडप्रेस मशिनवर बनवायचे.
त्याला एक चुंबक असलेली मोटार जोडायची.
हवे ने पंखा फिरला की विज तयार होईल. करंट आपल्या मोबाईलच्या गरजे नुसार रेग्युलेट करायचा.
आणि त्याला एक यु एस बी सॉकेट जोडायचे. हे सगळे एका सिल्ड खोक्यात बसवायचे (पाणी जाऊ नये म्हणून).
आता वार्याने उर्जा देणारा मोबाईल चार्जर तयार.
लाहौल आणि स्पिती - एक अविस्मरणीय अनुभव (भाग २)
लाहौल आणि स्पिती - एक अविस्मरणीय अनुभव (भाग १)
आज चौथा दिवस.
सकाळी सकाळी हॉटेलवरून निघतानाच सुंदर दृश्य नजरेस पडले.
आज आम्ही कीलॉंग वरून काझा ला जाणार होतो. छतरु, बातल पार करून कुंझुम पास जवळ पोहोचलो. कुंझुम पास हा १५०६० फूट उंचीवर आहे. तो पार करून रस्त्यातच कुंझुम देवीचं मंदिर आहे, तिथे नमस्कार करून देवीचं दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ निवांत पडून राहिलो.
सकाळी सकाळी हॉटेलवरून निघतानाच सुंदर दृश्य नजरेस पडले.
आज आम्ही कीलॉंग वरून काझा ला जाणार होतो. छतरु, बातल पार करून कुंझुम पास जवळ पोहोचलो. कुंझुम पास हा १५०६० फूट उंचीवर आहे. तो पार करून रस्त्यातच कुंझुम देवीचं मंदिर आहे, तिथे नमस्कार करून देवीचं दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ निवांत पडून राहिलो.हि(लरी) अमेरिकन दुर्गा आता मागे वळून बघायची नाय.
"काय रे भाऊ वाजपयीनी इंदिरा गांधीना दुर्गाची उपाधी दिली होती ना?”
"अगदी बरोबर.इंदिरा गांधीने,बंगलादेश निर्माण करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते.”
“मग तू हिलरीला अमेरिकन दुर्गा असं संबोधून काय सांगयला बघतोयस रे भाऊ?”
“अरे,ज्यावेळी एखादी स्त्री आपली मर्दूमकी दाखवून देशाला आपला नैतिक आदेश आणि प्रामाणिकपणाची कृती दाखवण्याच्या प्रयत्नात असते तेव्हा तिला दुर्गा असं संबोधतात.”
“पण दुर्ग म्हणजे एखाद्या किल्ल्यासारखी जागा जी संरक्षीत असते आणि दुसरा त्या ठिकाणी पोहचूं शकत नाही.असंच ना रे भाऊ?”
"अरे,एव्हडंच नाही तर अशी स्त्री की जी,अरेरावी,मत्सर,पूर्वग्रह,तिरस्कार,क्षोभ,लालसा आणि स्वार्थ अशा ग
न्यू यॉर्क : ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर
===============================================================================
न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर...
हे बुद्धिच्या ईशा
कानही बधीर आणि सहवेदनाही
नवसाचा बोगस क्लेम
मोदकांच अपचन
मंत्रजागराची तीनपत्ती
आणि मिरवणूकीत सैराटच्या गाण्यांवर
बेधुंद नाचणारा समाज पाहून
विकट हसलो तुझ्या दैवत्वावर
की माझ्या या बांधवांच्या उन्मादावर
समजेनासे झालंय हल्ली सार
हे बुद्धीच्या ईशा ,तुझ्या असण्यात
तरीही हवहवस वाटत काही
उत्सवातली शांतता असेल
उज्वल भविष्याची नांदी
हे उमजेल तो दीन उगवू दे
प्रेमकविता...विडंबन.
एका मित्राचे नुकतेच लग्न ठरले आहे. सध्या प्रेमरसात न्हाऊन निघत असल्यामुळे ट ला ट जुळवून रोज तो एक प्रेमकविता करतो. मला कवितेतलं खूप काही कळतं असा त्याचा समाज असल्यामुळे तो आधी मला पाठवतो मग तिला..आज सकाळी त्याने पाठवलेल्या कवितेचे विडंबन करण्याचा मोह मी टाळू शकलो नाही..
पाऊस
काल खूप दिवसांनी
तुला पावसात चिंब भिजताना पाहिलं..
आणि छत्री मध्ये असूनसुद्धा
माझा मन भलतंच शहारलं.......
जोरदार वाऱ्याने
त्यात अजून कहर करावा
छत्रीचे तीन तेरा वाजवून
त्याने आपला इरादा स्पष्ट करावा....
समोरचा अथांग सागर
जणू पावसाने कुशीत घेतलेला
आता नजरेसमोर फक्त तू...
आणि नजरेत तुझ्या प्रेमाचा ओलावा...
समोरून बेफाम लाटा..
वरून चिंब धारा..
पायाखाली गुदगुल्या करणारी वाळू
अन सर्वांगला शहारणारा वारा...
पूर्ण निसर्गचं आपल्या साथीला असतांना
कॅमेरा क्लिक ची गरजच कशाला...
निथळलेला तुझा तो चेहरा
माझ्या नजरेत मी कधीच टिपलेला...
पापण्यांवर जमलेले थेंब
हळुवार गालावरून ओघळत होते....
उगाच केसांना दिले
मिसळपाव