मराठी स्त्री-गीतातील स्वप्नातीत रामायण
वाल्मिकी रामायणासहीत विवीध रामायणांचा परिचय असतोच, शिवाय गीत रामायण सोबतीला रामायणासंबधीत पॉपकॉर्नसारखे अधे मध्ये चघळायला वाद विषय, खरे म्हणजे हल्ली तोच तो पणा नकोसा झाल्याने कधी मधी गीत रामायणातल्या एखाद -दोन गीतांपलिकडे रामायण बद्दल मजल जात नाही.
पण http://ccrss.org वर असलेल्या ओवी गीतांना सहज चाळता चाळता हाती आलेले मराठी स्त्री लोकगीत रामायणाच्या या अनोख्या रूपाने लोकगीतांतलं रामायण आजही खिळवून ठेऊन पुन्हा एकदा वाचावे वाटेल असे आहे - कुठे कुठे काव्यशास्त्र विनोदाचा धाट आहे असे वाटावे, काही वेळा रामायण आहे कि राधा-कृष्णाच्या लीला असेही वाटून जाईल.
कथुकल्या ३ + शशक पुर्ण करा चॉलेंज
कथुकल्या १
कथुकल्या २
----------------------
नमस्कार मंडळी.
यावेळी तुमच्यासाठी एक चॅलेंज टाकलं आहे.
तिसरी कथा शतशब्दकथा आहे…पण ती आहे अपूर्ण. तुम्हाला येईल का ती पुर्ण करता…
-----------------------------------------------
१. स्मशानचोर
दिग्या अन जग्या मुडदे चोरायचे… स्मशानात पुरलेले. संशयाला जागाच सुटणार नाही असं परफेक्ट त्यांचं काम.
दिग्या अन जग्या मुडदे चोरायचे… स्मशानात पुरलेले. संशयाला जागाच सुटणार नाही असं परफेक्ट त्यांचं काम.एक कप तिचा....
आयुष्याचा हिशोब साचा
एक कप तिचा,एक माझा!
दिसायला दोन्ही एकच
फ्लेवरंही सारखाच
फक्त चाखण्याची रित
ज... रा निराळी
म्हणूनच.. एक कप तिचा,एक माझा!
माझा आधी संपेल, तिचा नंतर
चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर..
त्यातूनच घडते जादू शेवटी
टेस्टी... लज्जतदार... सुरंगी
पण तरिही..
एक कप तिचा,एक माझा!
एकत्र असून थोडं वेगळेपण
वेगळं असूनही थोडस्सं एकत्रपण..!
तिचं सावधपण माझं अंधळेपण
जगण्यातली वागण्यातली
गोडी वाढवणारं..
त्याच कारणानी..
एक कप तिचा,एक माझा!
गोडिच्या बेरजा, अजाणतेपणी केलेल्या वजा-बाक्या!
कधी गुणाकार.. कधी भागाकार
परत त्यांच्याही बेरजा वजाबाक्या!!!
पण गणित तिथेच येऊन थांबतं..
काव्यरस
देव्हारा...५
कंपनी सेक्रेटरी भारद्वाज उठुन उभे राहीले.
"जंटलमन, सहायसरांची अवस्था आपण जाणताच. त्यांच्या इच्छेनुसार 'अभिजीत सहाय' यांची कंपनीचे नवे मॅनेजींग डायरेक्टर म्हणुन नियुक्ती करत आहोत. कंपनीचे सर्व निर्णय त्यांच्या परवानगीनेच घेतले जातील." भारद्वाजांच्या खुलाशानंतर तिथे शांतता पसरली.
फायनान्सर्सना डुबणार्या कंपनीत काही इंटरेस्ट नव्हताच. सर्व हक्क अभिला दिल्यामु़ळे अभिराम आणि रघुराज जबाबदारी घेण्यातुन मोकळे झाले.
देव्हारा...५
अभिने रोज अॅफिसमधे यायला सुरवात केली. पण अननुभवी अभिवर कोणी विश्वास ठेवत नव्हते. रोज संध्याकाळी तो देव्हार्यात दिवा लावायचा.
बाबाची चप्पल
बाबाची चप्पल
फार तर पन्धरा सोळा वर्षान्चा असेन नसेन. बाबाची चप्पल माझ्या पायाला यायला लागली. मग कधी तरी बाबा घरी असताना बाबाची नजर चुकवून त्यान्ची चप्पल मुद्दाम घालून जाण हा स्वभाव बनला. बाबा चिडायचा म्हणायचे तुझी चप्पल घालून जा म्हणून. पण त्या चिडण्यात ही गम्मत वाटायची. का कोण जाणे पण त्या चपलेच्या स्पर्शात खुप खुप आपले पणा वाटायचा. बाबा सदोदित बरोबर असल्याचा भास व्ह्यायचा. बाबाने रागावून मग स्वताच्या चपले सारखी चप्पल आणून दिली. पण तरीही बाबान्ची चप्पल घालून घेण्यात जी गम्मत होती ती ह्या नव्या चपलेत नव्हती. बाबाला आवडायचे नाही आणि तेच मला आवडायच.
कांदा आणि कैरीची चटणी
====================
====================
कांदा आणि कैरीची चटणी
====================
साहित्य
- दोन मध्यम आकाराचे कांदे (चिरून)
- अर्धी कैरी (कमी आंबट आणि लहान असेल तर पूर्ण )साल काढून चिरलेली
- हिरव्या मिरच्या ५-६
- चिरलेली कोथिंबीर अर्धा कप
- लसूण पाकळ्या २-३
- तेल २-३ चमचे
- गूळ चार चमचे
- हिंग चिमुट भर
- पाव चमचा मेथीचे दाणे
- जिरे एक चमचा
- ओवा पाव चमचा
- मोहरी फोडणी पुरती
- कढीपत्ता ५-६ पाने
- मिठ चवीनुसार
कृती (१) साधारण अर्धा तास ===========
Taxonomy upgrade extras
डाव - ५ [खो कथा]
यशवंतराव:
त्याला आधी दोरीनं वर बांधला. मग खालून मिरचीची धुरी दिली. सगळ्या तुरुंगात धूरंच धूर. बघावं तिकडं खोकला. पण त्यानं काय तोंड उघडलं नाही.
हवालदार बनसोडे पळतंच आला. म्हणला, "सायेब, डेपुटी चीफ हिकडंच यायलेत. ह्ये इझवाय लागल"
च्यायला, आधनं ना मधनं ह्ये ब्येनं आज हिकडं कसंकाय?
"ह्येला लटकवूनच ठेवा, फकस्त ती पाटी फेकून द्या" मी वर्दी ठिकठाक करत म्हणलो.
"मरंल त्ये"
"मरु दे तिच्यायला, चप्पल चोरताना अक्कल कुठं गेलती?"
रिमांड होममधून बाहेर पडल्यावर मी डोक्यावर टोपी चढवली. तडक हाफिसमध्ये चालत आलो. खुर्चीवर बसलेल्या सुभेदाराला कडक सॅल्युट ठोकला.
BS3 ते टेस्ला
आजचे प्रेरणास्थानः हा धागा. चर्चा बी एस थ्री मधून सुरु होत ईलेट्रीक गाड्यांवर गेलेली आणि त्यावरून प्रदूषणावर घसरलेली.
मिसळपाव