अविनाशीत्व
ग्रीष्माच तप्त ऊन ,
पुरातन काळ्याशार मंदिराचा रणरणता प्रदक्षिणा मार्ग
गावोगावच्या आबाल वृद्धांनी
श्रद्धा , भक्ती , उपचार , सोपस्कार आणि दृढ विश्वासावर जागृत ठेवलेलं देवस्थान
पूजा , आरत्या , फेर्या , लोटांगणे
यांनी तापलेल्या वास्तवाला शमवण्यासाठी देवाला दिलेली हाक
देवाने ऐकली बहुतेक.
कारण ..
काव्यरस
मिसळपाव
१. धुके दाटलेले...
रविवारला जोडून सोमवारची ईदची सुट्टी होती. जून महिन्याचा शेवटचा रविवार, पावसाला सूर गवसू लागलेला. खरं तर शनिवारी रात्रीच ट्रेकसाठी निघायचे होते. पण १८ जूनला कळसूबाईला जाऊन आले होते, बच्चे कंपनी स्पेशल ट्रेक करुन. त्यामुळे आत्ता घरुन रजा नव्हती.