Skip to main content

"मंतरलेले 13 तास" पुणे -गोवा रेस दिवस पहिला!

लेखक अजित पाटील यांनी बुधवार, 21/02/2018 11:10 या दिवशी प्रकाशित केले.

वाचण्या आधी काही सुचना
एकूण वर्णन 13 तास
एकूण अंतर 260 किलो मीटर
एकूण लिहायला लागलेला वेळ 10 तास
एकूण वाचायला लागणार वेळ किमान अर्धा तास
एकूण तेवढा वेळ ठेऊन, सगळंच वाचा तर मजा !
एकूण वेळ सांगणे हे निमित्त,बाकी ही सगळी पण मजा !


"सरफरोशी तमन्ना आज हमारे दिल मे है !
देखना है जोर किताना बाजुये कातिल मे है !"

पुणे ते लेह (भाग १० - निम्मू ते लेह आणि खारदूंग ला ची अयशस्वी चढाई)

लेखक अभिजीत अवलिया यांनी बुधवार, 21/02/2018 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
२ सप्टेंबर अतिशय टापटीप खोली, जेवणासाठी लडाखी बैठक व्यवस्था, काल रात्रीचे चवदार जेवण आणि आज केलेली न्याहारी. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे होमस्टे चालवणारे प्रेमळ कुटुंब. एकंदरीत काल रात्री निम्मू पासून ३-४ किमी पुढे जाऊन परत मागे फिरून निलजा होमस्टे मध्ये पथारी पसरली ते योग्यच झाले. फक्त गरम पाण्याची थोडी बोंब होती. म्हणजे प्रत्येक रूमला स्वतंत्र इलेक्ट्रिक गीझर ऐवजी एक मोठा सामायिक सोलर गीझर होता. ज्यातून तितकेसे गरम पाणी येत न्हवते.

एसटी कार्यशाळा भेट-चिखलठाणा औरंगाबाद

लेखक आलमगिर यांनी बुधवार, 21/02/2018 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी , आज थोड्या वेगळ्या विषयावर लिहिणार आहे. दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ रोजी एसटी लव्हर्स ग्रुप तर्फे केंद्रीय बस बांधणी आणि दुरुस्ती कार्यशाळा चिखलठाण औरंगाबाद ला दिलेल्या भेटीचा हा वृत्तांत. औरंगाबाद शहराबाहेर सिडको बस स्टॅन्ड वरून बाहेर पडला कि चिखलठाना मध्ये आपल्याला दिसते ती एसटीची विभागीय कार्यशाळा. एसटीच्या प्रचंड कारभाराची ती जणू प्रतिनिधीच. ह्याच कार्यशाळेत आम्ही म्हणजे MSRTC LOVERS GROUP च्या सदस्यांनी भेट दिली. कार्यशाळेमध्ये असलेल्या विविध विभागांची माहिती आपण आता घेऊ.

मराठी मालिकांची लेखनकृती

लेखक वनफॉरटॅन यांनी मंगळवार, 20/02/2018 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वतयारी: १. अगदी हार्डकोर ममव असणं, आणि मराठी मालिकाविश्वात लागेबांधे असणं गरजेचं. चांगला शब्दसंग्रह, चांगली भाषा इत्यादी फुटकळ गोष्टी नसल्या तरी चालतील. फ्रेशर्सना प्राधान्य. आधी काही दर्जेदार लिहीलं असेल तर ह्या वाटेला जाऊ नये. हा लेखप्रकार फक्त मधल्या वेळचं/संध्याकाळचं ह्यात येतो. विचारप्रवर्तक वगैरे हवं असेल तर स्वत:चा कल्ट पहिले काढावा. तुमचे अनुयायी आपोआप तुमच्या लेखनाला 'युगप्रवर्तक' पर्यंत नेऊन पोहोचवतील. २. लक्ष्य रसिकवर्ग निवडावा. महाराष्ट्रात दोनच असतात. एक म्हणजे मुंबईपुणेकर आणि दुसरे नॉन-मुंबईपुणेकर.

भंपकगिरी

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी मंगळवार, 20/02/2018 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
तुटक्या फुटक्या गळक्या एसटीत वायफायवर सिनेमा पहायचा सदा लेट ट्रेनची वाट बघत फुकट नेटचा आनंद लुटायचा शेती, व्यवसाय, नोकरीची चिंता नाही करायची साऱ्याच दुःखांवरती फोर-जीची फुंकर घालायची सारे पैसे बँकेत ठेवून कॅशलेस व्यवहार करायचा व्याजाहून महाग सेवांचा मनसोक्त लाभ घ्यायचा तुम्ही आणि जीएसटी एकाच ताटात जेवायचे उपाशी मरायचे नसेल तर आधारला सारेकाही जोडायचे
काव्यरस

व्यावसायिक कला १) बुरुड कला

लेखक जागु यांनी मंगळवार, 20/02/2018 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
एका नवीन लेखाच्या मालिकेला सुरुवात करत आहे. आपल्या आजूबाजूला अनेक व्यावसायिक कला आहेत ज्यांचे स्थान आता कमी होत चालले आहे. त्यांची प्रत्यक्ष त्या कलाकारांकडून माहिती घेऊन ती सादर करण्याचा हा एक प्रयत्न. तर अशा कलांच्या भरभराठीसाठी शुभेच्छा देऊन आजची पहिली कला ह्या लेखाद्वारे सादर करत आहे. (फोटो क्रोम वरून दिसतील) बुरूड समाजाचा बांबूच्या विणकामाचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे सुबक कलाकुसर. टोपल्या, सुपे, डोबूल, परड्या इतर वस्तू ह्या बुरूड समाजातील व्यक्ती सराईतपणे सुंदर विणतात.

नोकरी आणि पकोडे

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी मंगळवार, 20/02/2018 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यांना तुम्ही सांगताय- नोकरी नाही, तर रोजगार करा मुद्रा योजनेतून कर्ज घ्या आणि 'पकोडे' तळा! ऐका, त्यांच्याकडे खऱ्या पदव्या आहेत त्यांना खऱ्या नोकऱ्या हव्या आहेत त्यांचे पालक त्यांच्यासाठी झिजलेत त्यांच्या कष्टातून फीचे पैसे आलेत त्यांचे स्वप्न चांगल्या नोकरीचे होते हे नाही कि त्यांनी 'पकोडे' तळावेत! त्यांच्या पदव्या हव्या तर डोळ्यांनी बघा त्या खऱ्या असल्याबद्दल खात्री करून घ्या या त्या पदव्या नाहीत की ज्यांवर कोर्टात केसेस चालू आहेत वा ज्या संशयास्पद आहेत ज्यांबद्दल माहितीच्या अधिकारातही माहिती दिली जात नाही! ज्या मुळात आहेत का नाही तेच माहित नाही! हे तेच लोक आहेत जे खऱ्या शाळेत गेलेत

गीतेतील विशिष्ट ७ श्लोक आणि त्यांचे परस्परसंबंध

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 19/02/2018 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
भगवदगीतेतील मोक्ष, देव देवता आणि परमेश्वर या संदर्भातील विविध अध्यायातील काही (एकमेकांशी परस्पर संबंध असणाऱ्या) श्लोकांचा एकत्रित सलग भावार्थ - गीतेवरील विविध पुस्तकांवर आधारित प्रथम सगळे श्लोक पाहूया: भगवद्गीता: अध्याय २ श्लोक ४६ || यावानर्थ उदपाने सर्वत: संप्लुतोदके || || तावान्सर्वेषु वेदेषु ब्राम्हणस्य विजानात: || भगवद्गीता: अध्याय २ श्लोक ५६ || दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः || || वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते || भगवद्गीता: अध्याय ७ श्लोक २१ || यो यो यां यां तनु भक्त: श्रद्धायार्चीतुमीछति || || तस्य तस्याचालाम श्रद्धां तामेव विदधम्यहम || भगवद्गीता: अध्याय ९ श्लोक २३

जागतिक मराठी भाषा गौरव दिन (आवाहन)

लेखक सरपंच यांनी सोमवार, 19/02/2018 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! दर वर्षी कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी, म्हणजे २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी दिन साजरा होतो. मिपावरही कमी-अधिक प्रमाणात दर वर्षी काही उपक्रम केले जातात. गेली २ वर्षे आपण मराठी भाषा दिनानिमित्त बोलीभाषा सप्ताह साजरा केला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. काही काही अगदी अपरिचित बोलींमधील लिखाणही प्रकाशित झाले होते. तसेच आंतरजालावर हा अभिनव उपक्रम असल्याने वृत्तपत्रातही त्याची दखल घेतली गेली होती. प्रमाणभाषेबरोबरच पुढच्या पिढ्यांना बोलीभाषेची ओळख असली पाहिजे. बोलीभाषांचे जतन संवर्धन करणे ही त्यासाठी आपली जबाबदारी आहे. २१ फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.